corona vaccine

73 दिवसात लस! ते वृत्तच खोटं

सिरम इन्टिट्युटकडून स्पष्टीकरण बीड, 23 : अवघ्या 73 दिवसात सिरम इन्स्टिट्यूट आपली लस बाजारात उपलब्ध करून देणार हे वृत्त धादांत खोटं आहे. माध्यमांनी त्यांच्या अंदाजाने हे वृत्त दिलेलं आहे. जेव्हा लस उपलब्ध करायची त्यावेळी सिरमकडून अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे स्पष्टीकरण आज सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं आहे. सिरमने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 2 : बजरंगी सॅनीटायझर

(हे सदर केवळ मनोरंजनाच्या हेतूने आहे. त्याकडे केवळ विनोद म्हणून पहावे.)बाप्पांना घेऊन मुषकराजांनी पृथ्वीतलावर टूणकन् उडी मारली. एसट्या, विमानं, खासगी बसेस सारं काही बंद असताना एका झटक्यात इ-पास नसताना बाप्पांना ‘चेडेश्वरी’ कारखान्यापर्यंत घेऊन आलो का नाही हा अविर्भाव मुषकराजांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. आपल्या हातातील संदूक खाली ठेवून मुषकाने असं काही अंग झटकले की अंगाची […]

Continue Reading
corona-swab

बीड जिल्हा : आज पुन्हा 82 पॉझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून आलेले रिपोर्ट प्रशासनाने आज जाहीर केले. ते खालील प्रमाणे 22 ऑगस्ट अपडेटएकूण रुग्ण- 3782कोरोना मुक्त 1876एकूण मृत्यू- 85उपचार सुरु- 1821आजचे नवे रुग्ण- 82(नव्या रुग्णांचा आकडा एकूण रुग्णसंख्येत सामाविष्ट नाही.

Continue Reading

दुकाने उघडायची की नाही? व्यापारी संभ्रमात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा!

बीड: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड, माजलगाव, परळी, केज, अंबाजोगाई, आष्टी या पाच शहरात संपूर्ण लॉकडाऊन केले होते. या लॉकदाऊनची मुदत रात्री 12 वाजता संपलेली आहे. परंतु तरीही दुकानदार दुकाने उघडण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिथिलतेच्या आदेशाची व्यापारी वाट पहात आहेत. एकंदरीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट आदेश काढणे गरजेचे असून […]

Continue Reading
aaropi

मालकाच्या परस्पर दुकानातील माल विकणारे दोन कामगार गजाआड

ग्राहकांना स्वस्तात विकायचे माल पैठण, दि.21 : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील जमील हार्डवेअर अ‍ॅन्ड कृषी साहीत्याच्या दुकानातून गेल्या अनेक दिवसापासून दुकानातले साहित्य कमी होत असल्याचे लक्षात येताच दुकान मालक यांनी बिडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांना हा प्रकार तक्रार स्वरूपात लक्षात आणून दिला. तत्काळ बिडकीन पोलीस ठाण्याच्या एका विशेष पथकाने बनावट ग्राहक बनून आरोपींकडून […]

Continue Reading
corona

बीड : दिवसभरात 233 पॉझिटिव्ह

अ‍ॅन्टीजेनमध्ये 172 तर स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये 61 रुग्ण निष्पन्न बीड, दि.21 : स्वाराती लॅबकडून जिल्हा प्रशासनाला रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 61 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सायंकाळी आलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे आता जिल्ह्यात दिवसभरात 233 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 12, बीड 26, […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग चौथ्या दिवशी 172 व्यापारी पॉझिटिव्ह

बीड, दि.21 : जिल्ह्यातील पाच शहरात चार दिवसापासून सुरु असलेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा तीन शहरात 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात 2148 टेस्ट करण्यात आल्या. मंगळवारी 212, बुधवारी 230, गुरुवारी 248 व्यापारी अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्‍यांसह आता तीन दिवसातील […]

Continue Reading
BEEED JILHA PARISHAD

बीड : मुदत संपलेल्या 81 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक

बीड, दि.21 : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अध्यादेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला होता. संबंधीत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी केली असून जिल्ह्यातील 81 ग्रामपंचायतीवर त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. कुठल्या ग्रामपंचायतीवर कुणाची झाली नेमणूक खालील यादी पहा…

Continue Reading