ashti-takalsinga-chori

टाकळसिंगा येथे कोरोनाबाधीताचेच घर फोडले; लाखोंचा ऐवज चोरीला

आष्टी : येथील जैन मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच टाकळसिंग येथे एका कोरोनाबाधीताचे घर फोडले. ज्यांचं घर फोडले ते सभापती असून त्यांच्यावर नगर येथे कोरोनाचे उपचार सुरु आहेत. टाकळसिंगा हे गाव कंटेन्मेट असून येथे सामान्य नागरिकांनाही जाण्यास बंदी आहे. मात्र चोरटे आले, घर फोडून निघूनही गेले. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ […]

Continue Reading
accident

दोन वेगवेगळ्या अपघातात 4 ठार

ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत दोन ठार नेकनूर : भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅक्टरने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास सात्रापोत्रा रस्त्यावर घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सुभाष गोविंदराव घोडके व बिभीषण दत्तू पोकळे (रा.दोघेही पोत्रा) हे रात्री आठच्या सुमारास आपली […]

Continue Reading
sonography center

पैठणमध्ये 800 रुपयांच्या सोनोग्राफीसाठी 1300 रुपयांचे शुल्क

डॉक्टरांच्या संगनमताने गरोदर महिलांची लूट चंद्रकांत अंबिलवादे । पैठण पैठण शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सोनोग्राफीच्या सेंटरवर कुठल्याही अधिकार्‍याचे नियंत्रण नसल्यामुळे येथील डॉक्टरच्या संगनमताने गरोदर मातेची कलर सोनोग्राफीच्या नावाखाली राजरोसपणे लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकरी मजूर नागरिकांना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे.प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीचे बाळंतपण निर्विघ्न व […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

बीड : पोहण्यासाठी गेलेल्या एका एका बारा वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) सकाळी समोर आली.समर्थ कल्याण मिसाळ (वय 12) हा शाळकरी मुलगा गावालगत असलेल्या एका विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचा बुडून मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.रात्री उशिरापर्यंत समर्थ घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी मृतदेहाचा शोध घेणे सुरु केले.गुरुवारी सकाळी अग्निशामक […]

Continue Reading
corona testing lab

बीड : स्वारातिकडून आलेल्या अहवालात 60 पॉझिटिव्ह

दिवसभरात आढळले 308 नवे रुग्ण तीन दिवसात पाच शहरात 690 व्यापारी पॉझिटिव्ह शिरूर, पाटोदा, धारूर, वडवणीतील व्यापार्‍यांच्याही अ‍ॅन्टीजेन टेस्ट होण्याची शक्यता बीड, दि.20 : सायंकाळी अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री स्वाराति लॅबकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात 60 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात 308 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाने […]

Continue Reading
lal pari gevrai bus stand

लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा सुरु

गेवराई आगारातून बीड, औरंगाबाद, पैठण आगाराच्या बसेस धावल्या गेवराई, दि.20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरुवार पासून सुरु झाली. सर्वसामान्यांची लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा रस्त्यावर धावल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेवराई आगारातून पहिल्या दिवशी बससेवेला प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला. परंतू हळूहळू प्रवाशी संख्येत […]

Continue Reading
ANTIGEN TEST

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग तिसर्‍या दिवशी 248 व्यापारी पॉझिटिव्ह

बीड, दि.20 : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 212, बुधवारी 230 व्यापारी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्‍यांसह आता तीन दिवसातील पाच शहरातील पॉझिटिव्ह व्यापार्‍यांची संख्या 690 झाली आहे. अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि […]

Continue Reading
jayakwadi dharan nathsagar

नाथसागर 71 टक्क्यांवर

पैठण, दि.20 : पैठण येथील नाथसागर धरणाच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी या धरणाचा पाणीसाठा 71.20 टक्यावर पोहचला आहे. सध्या वरील धरणांतून 12,930 क्युसेक आवक सुरू आहे. त्यामुळे नाथसागरातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जवळपास अकरा फूट पाण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिले आहे. गेल्या आठवड्यापासून नाथ सागराच्या पाणलोटक्षेत्रात […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1719 रुग्णांना डिस्चार्ज

बीड, दि.20 : बीड जिल्ह्यातील 3203 रुग्णांपैकी आतापर्यंत 1719 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याही 1409 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. बीड जिल्ह्यात आतापर्यत 3203 रुग्णांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झालेली आहे. तर 79 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील चार जणांची नोंद इतर जिल्ह्याच्या पोर्टलवर झालेली […]

Continue Reading
kirana dukan

किराणा दुकाने उघडण्यास परवानगी

बीड, दि.20 : दोन दिवसांनी सुरु होणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, बीड, आष्टी या सहा शहरातील किराणे दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.दरम्यान जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, गणेश मुर्तीची दुकाने, किराणा दुकाने, फळे, भाजीपाला, दूध, मेडिकल, पुजेच्या साहित्याची दुकाने, हार फुलांची दुकाने व त्यांची घाऊक व […]

Continue Reading