डॉक्टरांची ताकद एवढी अफाट असते की त्यांनी कंपाऊंडर घडवले : खा.संजय राऊत
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Continue Readingसंजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Continue Readingमाजलगाव : शहरातील भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी व माजी नगरसेवक मधुकरराव बाबाराव पानपट (वय 72) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे 5 वाजता निधन झाले. भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून मधुकरराव पानपट यांची माजलगाव शहरासह परिसरात ओळख होती. अल्पशा आजाराने त्यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 11 वाजता मंगलनाथ स्मशानभूमी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या […]
Continue Readingप्रणव मुखर्जी हे 84 वर्षांचे आहेत.
Continue Readingगणेशमुर्ती विक्रेत्यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारकबीड,दि.16 : बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज व माजलगाव शहरातील लॉकडाऊनमध्ये बँकेचे अंतर्गत काम करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसे आदेश आज अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी काढले आहेत. शिवाय गणेश मुर्ती विक्रेत्यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचे आदेश […]
Continue Readingबीड ः जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.16) 74 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 554 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 479 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 26, अंबाजोगाई -5, गेवराई-1, केज -8, माजलगाव -9, परळी -9, पाटोदा-2, शिरुर -2, आष्टी-4, धारुर -5, वडवणी तालुक्यात 3 असे एकूण 74 अहवाल पॉझिटिव्ह […]
Continue Readingकेज, दि.16 : प्लॉट खरेदीसाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, सासू, सासरा आणि अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यतील सरोज हिचे लग्न एक वर्षांपूर्वी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ता. यावल […]
Continue Readingउपळी गावातील तीन नराधमांचा कृत्य वडवणी दि.16 : नराधमांनी सध्या मोठाच उच्छाद मांडला आहे. दोनच दिवसापुर्वी पाटोदा येथे तलावावर गेलेल्या एकट्या महिलेला गाठून अत्याचाराची घटना घडली असताना आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथेही नराधमांची विकृती उफाळून आली. येथे प्रातःविधीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला तिघा नराधमांनी अडवून जवळच असलेल्या विटभट्टीच्या खोलीत नेले आणि तिथे […]
Continue Readingएकाच रात्री तीन दुकाने फोडली; मेंढपाळच्या 22 मेंढ्या चोरीला; पोलीस चौकीवर फिर्याद घेण्यास नकार पैठण, दि.16 : तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहामांडवा आणि आडूळ परिसरात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आडूळ येथील एका डॉक्टरच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला तर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या विहामांडवा गावात तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. सोबतच […]
Continue Readingशिरुर, दि.16 : बर्याच वर्षानतंर सुरुवातीपासुनच चांगला पाउस पडला. त्यामूळे सिंदफणा प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सिंदफणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असल्या कारणाने सिंदफना प्रकल्प ओव्हर झालेला आहे. सध्या या प्रकल्पातून सिंदफणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याचा फायदा माजलगाव धरणाला होणार आहे. सिंदफणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात […]
Continue Readingनगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी केले जलपुजन बीड, दि.16 : बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा प्रकल्प 99 टक्के भरला असून ते आता छोट्या चादरीवरून केव्हाही वाहण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने याचा परिणाम आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बिंदुसरा भरल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहरासाठी पिण्याचा पाण्याचा […]
Continue Reading