corona

बीड जिल्हा : 98 पॉझिटिव्ह

बीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल […]

Continue Reading
sant eknath sahkari sakhar karkhana paithan

संत एकनाथ कारखाना : प्रल्हाद औटे यांचे संचालक पद रद्द

चेअरमन तुषार शिसोदे यांना चपराक पैठण, दि.14 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विहामांडवा ऊस उत्पादक गटातून निवडून आलेले प्रल्हाद औटे यांचे संचालक पद प्रादेशिक सहसंचालक योगीराज सुर्वे यांनी रद्द केले आहे. त्यामुळे व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांनी चेअरमन तुषार शिसोदे यांना राजकीय चपराक दिल्याचे बोलले जात आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा ऊस उत्पादक […]

Continue Reading
ATYACHAR

महानुभव पंथाच्या आश्रमातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बीडमधील प्रकार महानुभव पंथाच्या आश्रमातून अन्य पाच मुली व सात मुलांची सुटका करण्यात आली आहे बीड, दि.14 : बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका 14 वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ऐन गोपाळकाल्यादिवशी उघडकीस आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीसांनी येथील अश्रमावर छापा मारून अन्य 7 मुली आणि 5 अल्पवयीन मुलांचीही […]

Continue Reading
bharat biotech

भारतात कोरोना लसीचे ह्यमन ट्रायल यशस्वी

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केल्यानंतर आता भारतही त्याच दिशेने पावलं टाकत आहे. गेल्या महिनाभरापासून भारत बायोटेक BHARAT BIOTECH आणि आयसीएमआर ICMR या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. आता त्याला यश आले असून कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल (मानवी चाचणी) यशस्वी झाल्याची माहिती येत आहे. […]

Continue Reading
corona

बीड : पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा खाली आला

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा खाली आला आहे. आज (दि.13) 67 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 645 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 576 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 17, अंबाजोगाई -4, धारुर -5, केज -14, परळी -4, शिरुर -1, वडवणी-2, माजलगाव -9, आष्टी-2, गेवराई -8 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 67 अहवाल […]

Continue Reading
budun mrutyu

मेरिटमध्ये आलेल्या महाविद्यालयीन मुलीचा बुडून मृत्यू

धारूर, दि.13 : तालुक्यातील गावंदरा गावाजवळील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या प्रीती दत्तात्रय घुले (वय 18 वर्षे) या मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.सकाळी घरचे काम उरकल्यानंतर गावाच्या पुर्वेस असणार्‍या साठवण तलावात प्रिती घुले कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाण्यात घसरून पडल्याने तिला पोहता आले नाही. सोबत गेलेल्या […]

Continue Reading
sucide, atmhatya

लग्नासाठी अल्पवयीन मुलीला दमबाजी, मुलीने केली आत्महत्या

चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसात गुन्हा नोंदपाटोदा, दि.13 : पाटोदा तालुक्यातील कारेगाव अंतर्गत कठाळवाडी येथील अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दमबाजी करीत आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कठाळवाडी येथील अकरावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्या गौत्तम कठाळे (वय 17) या अल्पवयीन मुलीने दि 8 ऑगस्ट रोजी विष प्राशन केले […]

Continue Reading
daroda, gharfodi

महिलेचा गळा दाबून, हातावर चाकुचा वार करीत लूट

परळीतील घटना परळी, दि.13 : घरात आपल्या पती व मुलांसह झोपलेल्या महिलेचा गळा दाबून हातावर चाकुचा वार करत कपाटातील नगदी 80 हजार व तीन तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा 2 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहरातील मध्यवर्ती असलेल्या पंचवटी नगर भागात घडल्याने नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे.बालाजी फड हे आपली पत्नी व […]

Continue Reading
chori, gharfodi

डिंकवडा खात चोरट्यांनी बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला

धारूर, दि.13 : शहरातील लक्ष्मी नगर भागात जन्माष्टमीनिमीत्त सर्व कुटुंबीय गावी गेल्याचे पाहुन चोरट्यांनी घरातील डबे उचकटुन पाहात त्यातील डिंक वडा खात घरातील रोकड, सोने चांदीच्या दागीन्यासह बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला असल्याची घटना धारूर येथे घडली. शहरातील लक्ष्मी नगरमध्ये राहणार्‍या वैशाली लाखे यांनी दिलेल्या तक्रारीत बुधवारी (दि.12) गावी गेल्यावर चोरट्यांनी लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील […]

Continue Reading
corona virus

सोलापूर राष्ट्रवादीच्या पाटील कुटुंबावर कोरोनाचा घाला; सहा दिवसात तिघांचा मृत्यू

सोलापूर, दि.13 : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आज चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे. येथील भोसे गावचे पाटील कुटूंबावर कोरोनाने अक्षरशः घाला घातला आहे. एकाच घरातील तिघांचा मागील चार दिवसात मृत्यू झाला आहे. कोरोनाने ओढवलेल्या या संकटात पाटील कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचा आज मृत्यू झाला. […]

Continue Reading