खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली
अमरावती, दि.13 : मागील आठवड्यात खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खा.राणा याही पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांच्यावर नागपुरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईल हलविण्यात आले आहे. विमानाची व्यवस्था होण्यास वेळ लागत असल्याने राणा यांना बायरोड मुंबईला घेऊन जाण्यात येत आहे. 6 […]
Continue Reading