पार्थ काय म्हणतो याला कवडीची किंमत देत नाही -शरद पवार
प्रतिनिधी । मुंबईदि.12 : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतंय’ असं शरद पवार म्हणाले. शिवाय पार्थ पवार […]
Continue Reading