dharur axident

चोरांबा थेटेगव्हाण येथे तिहेरी अपघात; दोघे गंभीर जखमी

किल्लेधारुर /सचिन थोरातदि.10 : खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा वर चोंराबा ते थेटेगव्हाण दरम्यान कार टमटम व दुचाकी आशा तीन वाहनांचा अरूंद रस्त्यावर सोमवारी दुपारी तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून या अरुंद घाट रस्त्यावर होत असलेल्या नियमित अपघातामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.धारूर तेलगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर धुनकवड पाटी ते धारूर दरम्यान […]

Continue Reading
govrya

चक्क गोवर्‍यातून गांजाची तस्करी

गोवर्‍यातून वाहतूक होणारा 20 लाखाचा गांजा जप्त इंदौर, दि.10 : अंमली पदार्थांची सहज तस्करी करता यावी यासाठी तस्कर नवनव्या क्लृप्त्या शोधत असतात. पण, यावेळी पोलिसांनी एका अशा टोळीला शोधलं आहे, जी शेणाच्या गोवर्‍यांमधून गांजाची तस्करी करत होती.मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एका अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी […]

Continue Reading
tirupati

तिरुपतीच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

तिरुपती, दि.10 : लॉकडाऊननंतर तिरुपती मंदिर सुरू करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपतीची ओळख आहे. कोरोना काळात लॉकडाऊन जारी केल्यानंतर हे मंदिर 11 जूनपर्यंत बंद होते. 11 जून रोजी हे मंदिर भाविकांच्या आग्रहाखातर उघडण्यात आले. त्यानंतर मंदिरातील […]

Continue Reading
lachkhor police

हातचालाखी करून लाईनमनच्या अंगठ्या पळवल्या

बीड, दि.10: आम्ही पोलीस आहोत, कुठे निघालात? इथे तस्करी चालते. अशा उघडपणे अंगठ्या घालून फिरायचे नाही. लवकर त्या अंगठ्या काढा आणि हातरूमालात बांधा, असे म्हणत दोन भामट्यांनी हातचालाखी करून रुमालात बांधलेल्या साडेतीन तोळ्याच्या चार अंगठ्या लंपास केल्याची घटना बीड ते मांजरसुंबा रोडवर शनिवारी दुपारी घडली. आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा… पोलीसांनी दिलेल्या […]

Continue Reading
antigen test swab

बीडमध्ये पुन्हा 137 पॉझिटिव्ह

बीड, दि.9 : बीडमध्ये रविवारी केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 137 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात 3170 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात बलभीम केंद्रावर 540 पैकी17 पॉझिटिव्ह, वैष्णवीमध्ये 460 पैकी 16, अशोक नगर शाळेत 624 पैकी 31, राजस्थानी विद्यालय 556 पैकी 31, चंपावती बुथ 1 वर 512 पैकी 22, चंपावती बुथ 2 वर 478 पैकी […]

Continue Reading
sahal-chaus

माजलगावचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची प्रकृती खालावली

बीड, दि.9 : माजलगावचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची प्रकृती सध्या खालावली आहे. ते बीडच्या क्वारंटाईन जेलमध्ये असताना शनिवारी त्यांना मायनर अटॅक आला. त्यानंतर त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याची माहिती चाऊस यांचे बंधू तालेब चाऊस यांनी दिली.4 मार्च रोजी त्यांना भ्रष्टाचाराच्या […]

Continue Reading
beed lock down

12 ऑगस्टपासून जिल्ह्यातील 5 शहरे 10 दिवसांसाठी लॉकडाऊन

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश दि. 9 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज ही पाच शहरे 12 ऑगस्टच्या रात्री 12 पासून 21 ऑगस्टपर्यंत पुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड शहरात 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान रॅपीड अन्टिजेन टेस्ट सुुरु आहेत. काल दिवसभरात 86 जण या […]

Continue Reading

बीड : कोरोनाचे द्विशतक…

बीड : बीड जिल्ह्यात आज कोरोनाने द्विशतक ठोकले आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 203 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासनाने रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अहवाल जाहीर केला.आज एकूण 3357 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात बीड शहरातील व्यापार्‍यांच्या केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 86 जण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तर रात्री उशीरा स्वारातिच्या प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या […]

Continue Reading
CORONA

बीडमध्ये अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 86 जण पॉझिटिव्ह

बीड, दि.8 : बीड शहरातील व्यापार्‍यांसाठी आयोजित केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट तपासणीत तब्बल 86 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या 86 जणांना तातडीने जागेवरच ताब्यात घेत उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.यामध्ये बलभीम महाविद्यालयात केलेल्या तपासणीत 342 पैकी 11 पॉझिटिव्ह, मॉ वैष्णवी पॅलेस 396 पैकी 9 पॉझिटिव्ह, जिल्हा परिषद शाळा अशोकनगर येथे 384 पैकी 16 […]

Continue Reading
corona vaccine

कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार!

केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स स्थापन दिल्ली: जगभरात कोरोना थैमान घालत आहे. त्यामुळे ही लस मिळवून ती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वसामान्यांपर्यंत हि लस पोहचावी म्हणून सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. सरकारने वॅक्सीनची ओळख, खरेदी, वितरण आणि लसीकरणासाठी एका टास्क फोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्समध्ये मंत्रिमंडळ आणि संस्थांमधील […]

Continue Reading