बीड जिल्हा : आजही 113 जण पॉझिटिव्ह
बीड, दि.7 : बीड जिल्ह्यात आजही 113 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात बीड तालुक्यात 20, अंबाजोगाई 22, परळी 28, केज 24, धारूर 1, माजलगाव 5, शिरूर 2, आष्टी 1, गेवराई 10 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या 652 पैकी 532 निगेटिव्ह तर 7 अनिर्णित आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेले रिपोर्ट पहा जिल्हा अपडेट […]
Continue Reading