टीईटी

टीईटीचा निकाल जाहीर, 16, 592 शिक्षक पदासाठी पात्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या अनेक चुकांमुळे हि परिक्षा वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. 19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 […]

Continue Reading

गुजरातच्या कोविड हॉस्पिटलमध्ये आग, 8 जणांचा मृत्यू

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथील एका कोविड-19 हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आलं आहे. या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये घडली. स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर जवळपास 40 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. हे सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह […]

Continue Reading
CORONA

updated news कोरोनाचा वेग वाढला; 108 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वेग आता वाढला असून गेवराईत केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 80 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1145 वर जाऊन पोहोचली आहे. यात बाहेर जिल्ह्यात मृत्यू झालेल्या व तिकडेच पोर्टलवर नोंद असलेल्या 4 जणांचा […]

Continue Reading
ANTIGEN TEST

बीड जिल्हा : आजचा कोरोना शंभरीपार

गेवराईच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28, तर अंबाजोगाईच्या लॅबमधून 80 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा बुधवारी 108 वर पोहोचला. गेवराईत केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 80 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1145 वर जाऊन पोहोचली आहे. […]

Continue Reading
corona

गेवराईत निघाले 28 ‘सुपर स्प्रेडर’

बहुतांश व्यापार्‍यांचा समावेश गेवराई, दि.5 : गेवराईत शहरात भिलवाडा पॅटर्न राबविण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल 28 जण सुपर स्प्रेडर असल्याचे आढळून आले. शहरात दिवसभरात 1310 जणांच्या अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात ही धक्कादायक बाबा आढळून आली. गेवराई शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह 6 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारपासून शहरातील व्यापारी, फेरीवाले, दुधवाले व […]

Continue Reading
shivaji-nilangekar-and-anil

आज महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांचे निधन

नगर, लातूर, दि.5 : महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांचे आज सकाळी निधन झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते […]

Continue Reading
rahul rekhawar

बीड जिल्हा : बाहेरून येणार्‍यांसाठी जिल्ह्यात असे होणार विलगीकरण

ग्रामीण भागात जायचे तर गावची जिल्हा परिषद शाळाच ठरणार आधार बाहेर जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करणारांना आता करावी लागणार अ‍ॅन्टीजन टेस्ट बीड, दि. ४ : बाहेरच्या जिल्हयामधून बीड जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रक्रियेसाठीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत तसेच दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी दैनंदिन […]

Continue Reading