serum institute visite to sharad pawar

शरद पवारांची अचानक सिरम इस्टिट्यूटला भेट

आ.अमरसिंह पंडितही होते सोबत पुणे, दि.1 : कोरोनाच्या लस निर्मितीवरून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला अचानक शरद पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सतीश चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते. शरद पवार यांनी सुरुवातीला गोवर्धन डेअरी फार्माला भेट दिली. त्यानंतर ते भाग्यलक्ष्मी डेअरीलाही भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट […]

Continue Reading
amar-singh

राज्यसभा खासदार अमर सिंग यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन

सिंगापूरमध्ये घेतला अखेरचा श्वास दिल्ली ः राज्यसभा खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी सिंगापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांचे एकेकाळचे अत्यंत […]

Continue Reading
rakhechi wahtuk parali

परळीत राखेच्या वाहतुकीने नागरिक त्रस्त

स्थानिक प्रशासन गप्प परळी : परळीत सध्या राखेच्या वाहतुकीचा धुमाकूळ सुरु असून स्थानिकचे प्रशासन यावर कसलीच कारवाई करायला तयार नाहीत. दिवसभरात शेकडो हायवा नियमबाह्यपणे राखेची वाहतूक करीत आहेत. दुचाकीवरील नागरिक, पादचारी यांना या वाहतुकीचा मोठा त्रास होत आहे. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा या पूर्वीसुद्धा या राखेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यावर उपाय […]

Continue Reading
khun

बाप-लेकाच्या भांडणात मुलाचा मृत्यू

विडा येथील घटना केज : तालुक्यातील विडा या गावी क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाप लेकाच्या भांडणात मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा तालुक्यातील विडा येथील भागवत जाधव व त्यांचा मुलगा अण्णा जाधव यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वारंवार तक्रारी होत असत. मात्र शुक्रवारी 4.30 च्या दरम्यान दोघांचे […]

Continue Reading
rummy, tirat, jugar

सात जुगारी अटकेत

नेकनूर : कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी देशासह जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही काही जण नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे अवैध धंदे चालवित आहेत. काल नेकनूर हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकत 56 हजार 850 रुपयांच्या मुद्देमालासह सात आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई पथकप्रमुख सपोनि. आनंद कांगुणे व त्यांच्या टिमने केली. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी […]

Continue Reading
sant eknath sahkari sakhar karkhana paithan

संत एकनाथ साखर कारखान्याच्या राजकारणात भरडून निघाले पोलीस

त्रस्त पोलीस अधिकार्‍याची पोलीस अधीक्षकांकडे धाव पैठण : मोठ्या आशेने ऊस उत्पादक सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळांनी खाजगी प्रायव्हेट कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक व कामगारांचे हित जोपासणे ऐवजी येथील चेअरमन व संचालक मंडळामध्ये आपली पोळी भाजून घेण्यासाठी पडद्याआड माना-पानाचा तमाशा सुरू झाला आहे. मात्र यात पोलीस भरडले जात असून […]

Continue Reading
land

देवस्थान जमिनीची बेकायदेशीर विक्री

माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील नृसिंह देवस्थानची गट नं.88 मध्यील जमिनीची बेकायदेशिर विक्री व बळकावल्या प्रकरणी संबधित दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालखेड ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे जागृत नृसिंह देवस्थान आहे. या देवस्थानला तालखेड शिवारातील गट नं.88 येथे जमिन असून […]

Continue Reading