paithan-corona-upachar-kaks

पैठणचा आकडा 182 वर

आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, 66 जणांची यशस्वी मात पैठण, दि.25 : पैठण तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत 182 जण कोरोना बाधित रुग्ण वेगवेगळ्या गावांमध्ये आढळून आले आहेत. यामध्ये 66, रुग्ण पूर्णतः बरे झाले असून 5, जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली. पैठण तालुक्यांमध्ये सुरुवातीपासूनच विविध गावांमध्ये एक किंवा दोन रुग्ण आढळून येत […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : तब्बल ३७ पॉझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी घेतलेल्या स्वॅबचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात 37 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 505 वर जाऊन पोहोचली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्हा प्रशासनाकडून आलेली माहिती पुढील प्रमाणे

Continue Reading
rahul rekhawar

सामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची सुचना

बीड, दि.23 : सामायिक शेत जमीनीवरून शेतकर्‍यांमध्ये विमा उतरविताना मतभेद व वादविवाद होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अशा शेतकर्‍यांसाठी व सीएससी केंद्र चालकांसाठी सुचनांचे प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात 17 जुलै 2020 पासुन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे […]

Continue Reading
grampanchayat

वशिलेबाजीला धक्का; ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी येणार

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने आरक्षणानुसार खासगी व्यक्तीची नेमणूक करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने चपराक लगावली आहे.

Continue Reading