corona

बीड जिल्हा : 27 जण positive

बीड, दि. 23 :   बीड जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण वाढीचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. 22 जुलै रोजी जमा केलेल्या स्वॅबच्या रिपोर्टमध्ये 27 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 452 जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरात 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेला अहवाल पुढील प्रमाणे —–बीड जिल्हा कोरोना […]

Continue Reading
pooja more

15 व्या वित्त आयोगाचा 10 टक्के निधी खर्चाचा पं.स.सदस्यांना अधिकार

गेवराईच्या पंचायत समिती सदस्य पुजा मोरे यांची माहिती बीड, दि. 22 : जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना कुठलाच हक्काचा निधी नसल्याने हे सदस्य केवळ नावापुरते होते. पण आता या सदस्यांना हक्काचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक अध्यादेश काढून 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्याला मिळणार्‍या निधीत 10 […]

Continue Reading
Sharad Pawar

भाजप पाठवणार पवारांना 10 लाख जय श्रीराम लिहीलेली पत्रे

अनोख्या पध्दतीने करणार पवारांच्या वक्तव्याचा निषेध मुंबई ः आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचं भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर्षांपासून रामभक्तांना ज्या दिवसाची ओढ होती तो दिवस जवळ आला आहे. यातच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात आढळलेले रुग्ण कुठले?

बीड शहरातील प्रसार वाढत चालला… बीड, दि. 22 : जिल्हावासिय आज झोपेत असताना पुन्हा एकदा भला मोठा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 44 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. आढळलेले रुग्ण नेमके कुठले?बीड तालुका 2329 वर्षीय पुरुष (रा मावतामाळी चौक,बीड शहर),50 वर्षीय पुरुष […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : तब्बल 44 पॉझिटिव्ह

कोरोनाचा आकडा 425 वरबीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा…

Continue Reading
राम मंदिर

पहले सरकार फिर मंदिर अशी शिवसेनेची स्थिती

आयोध्येला जायला शिवसेनेला राष्ट्रवादीचे प्रमाणपत्र लागेल; रावसाहेब दानवेंची उध्दव ठाकरेंवर टिका मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदीेच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी उध्दव ठाकरे जाणार की नाही यावर खूप चर्चा रंगली आहे. अनेक राजकीय पक्ष ठाकरेंवर टिका करून आपली पोळी भाजून घेत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेला आयोध्येला जाण्यासाठी कोणाच्या आमंत्रणाची गरज नसल्याचे […]

Continue Reading
corona virus image

बीड जिल्हा : कोरोनाच्या मीटरने पकडली 50 ची स्पीड

बीड, दि. 21 : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता वरचेवर बिघडत चालली आहे. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 381 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठ दिवसांपासून आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असून आता तर दिवसागणिक 50 जण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सोमवारी (दि.20 जुलै) सकाळी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालातही तब्बल 26 जणांचे […]

Continue Reading