बीड जिल्हा : 14 पॉझिटिव्ह

बीड : शनिवारी दिवसभरात रिपोर्टची वाट पाहणाऱ्या नागरिकांना रविवारचा दिवस सुरू होताना रिपोर्ट मिळाले. जिल्ह्यात 14 जण कोरोना positive आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.Positive रिपोर्ट पुढील प्रमाणे

Continue Reading

चितेगाव एमआयडीसीमधील एका औषध कंपनी मध्ये १८ कोरोना बाधित

तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११७ वर पोहोचली पैठण  : पैठण तालुक्यातील चितेगाव एमआयडीसीतील एका औषध कंपनीत 18 कामगार कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पैठण तालुक्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 117 वर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना काळामध्ये एमआयडीसीतील कंपन्यांना सूट देऊन आरोग्याची योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आता कोरोनाने आपला मोर्चा औद्योगिक वसाहतींकडे […]

Continue Reading
anil deshmukh

पोलीस दलात 12,538 जागांसाठी भरती

गृहमंत्र्यांची मोठी घोषणा कोरोना काळात नोकर्‍या जात आहेत. बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता सतावत असताना, पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणार्‍या लोकांसाठी आनंदाची बाब समोर येत आहे. डिसेंबर 2020 पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर 12 हजार 538 कर्मचार्‍यांची भर्ती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे. […]

Continue Reading
युवासेना

यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना सुप्रीम कोर्टात!

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या युवासेना विरोधात यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : रुग्णांचा आजचा आकडाही मोठा

बीड : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण आता वाढले आहे. गुरुवारी सकाळी 15 रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा 25 रुग्ण आढळून आले होते. आता शनिवार सुरू होताच पुन्हा एकदा मोठा आकडा समोर आला आहे. आज एकूण 11 जण possitive आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 313 झाली आहे. त्यात 12 मयत असून 143 जण कोरोना […]

Continue Reading
dhananjay-munde-agriculture insurance

बीड जिल्हा : पीकविमा हप्ता स्विकारण्यास सुरुवात

राज्य शासनाचा आदेश जारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर प्रश्न निकाली बीड, दि. 17 : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुपारी (दि.17) सांगितल्याप्रमाणे राज्यशासनाच्या वेबसाइटवरून बीड जिल्ह्याच्या पिकविम्याबाबत अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला असून, याद्वारे आता आपले सरकार सेवा केंद्रामधून शेतकर्‍यांना आपला पीकविमा भरता येणार आहे. आज दुपारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजीत केलेल्या […]

Continue Reading

महामारीचे शतकी दुष्टचक्र

दर 100 वर्षांनी नवी जीवघेणी महामारी अवतरते भूतलावर बीड : कोरोना या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. जगाला या महामारीने वेठीस धरले आहे. तब्बल 213 देश या कोविड-19 विषाणूच्या अजगरी विळख्यात सापडले आहेत. भारतात 10 लाखांचा टप्पा कोरोनाग्रस्तांनी नुकताच पार केला आहे. आपण जरी या महामारीने गा्रसले गेलो असलो तरी, हे महामारीचे दुष्टचक्र काही पृथ्वीला […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केल्यानंतर त्यांच्या या दिल्ली दौर्‍याची चर्चा आहे नवी दिल्ली ः महाराष्ट्रात देशातील राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. दौरा संपल्यानंतर त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचा आढावा सादर केला. दरम्यान, फडणवीस आज भाजपच्या इतर नेत्यांसह दिल्ली दौर्‍यावर आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान नंतर […]

Continue Reading
nandurghat

‘त्या’ मयताच्या अंत्यविधीला अनेकांची उपस्थिती

नांदूरघाट :  नांदूरघाटमध्ये कोरोना संशयित म्हणून मयत झालेल्या तरुणाचा स्वॅब रिपोर्ट मंगळवारी निगेटीव्ह आला होता. त्यानंतर एकाच दिवसात त्या मयताच्या परिवारातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नांदूरघाटकरांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मयताचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे गुरुवारी सकाळी त्याच्या राख सावडण्याच्या विधीला किमान 50 च्या आसपास नातेवाईक उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच रिपोर्ट आल्याने […]

Continue Reading