vaccines

न्यूमोनियावरील लस मेड इन पुणे

न्यूमोनियावर लस बनविण्यात भारताला यश कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मात्र, या सगळ्यात कोरोना विषाणू भयानक रूप धारण करत असला तरी, कोरोनाग्रस्तांना न्यूमोनियाने त्रस्त व्हायची वेळ आली आहे. कोरोनाप्रमाणेच इतरही आजार आहेत ज्यावर लस बनवण्याची गरज आहे आणि त्यापैकीच […]

Continue Reading
collector office beed

खाजगी दवाखान्यांना बीड जिल्हा प्रशासनाची तंबी

बीड, दि. 16 : बीड शहरातील एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आज एक पत्रक जारी करून खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचे रुग्ण वाढत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता काही रुग्ण खासगी दवाखान्यात […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह

एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जणांना लागण बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह बीड, दि. 16 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 15 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. यातील गेवराईचा एक रुग्ण औरंगाबाद येथे उपचारादरम्यान पॉझिटिव्ह आढळून आला आहे.कालपर्यंत बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 262 […]

Continue Reading
lachkhor police

सहाय्यक फौजदारासह लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

मनासारखा पंचनामा करण्यासाठी मागितली लाच बीड :  दाखल झालेले गुन्ह्यात त्यांच्या मनासारखा पंचनामा करणे व तपासात सहकार्य करणे यासाठी तक्रार दाराकडून चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने सहाय्यक फौजदारासह पोलीस शिपायास रंगेहाथ बुधवारी (दि.15) पकडले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.       दिलीप रामचंद्र कुरेवाड, […]

Continue Reading
maratha arakshan

मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी 27 जुलैला

जास्त दिवस प्रकरण न्यायालयात रेंगाळणार नाही  मुंबई :  कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात रेंगाळणार नाही. येत्या 27 जुलैला या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तीनच दिवसांत ही सुनावणी पूर्ण होणार आहे.       त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय […]

Continue Reading
paithan

धक्कादायक! कोरोना केअर सेंटरच्या खिडकीतून रुग्णाला नातेवाईकांकडून जेवण

कोविड बाधिताना पाचोड येथील कोविड सेंटरच्या मागच्या बाजूने खिडकीतून खाद्यपदार्थ पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Continue Reading
parali

परळी शहर पोलीसांनी लाखोंचा गुटखा पकडला

परळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची व्रिकी केली जाते. दररोज लाखो रुपयांचा गुटखा खुलेआम परराज्यातून, परजिल्ह्यातून परळी शहरात येतो. मात्र परळी शहर पोलीस, संभाजीनगर पोलीस, परळी ग्रामीण पोलीस यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत. कारण गुटखा माफियांचे वरिष्ठांशीच लागेबांधे असल्याचे बोलेले जात आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Continue Reading