DEATH BODY

बीड जिल्हा : एका कोरोनाग्रस्तांचा आणि दोन संशयिताचा जिल्ह्यात मृत्यू

बीड/ अंबाजोगाई : बीड शहरातील थिगळे गल्लीतील एका 78 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. शिवाय पाटोदा तालुक्यातून आलेल्या एका 48 वर्षीय संशयित रुग्णाचाही मृत्यू झाला. त्याचा स्वब रिपोर्ट आज येणार आहे तर तिकडे अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये आज पहाटे एकाचा मृत्यू झाला. या 32 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याचा सोमवारी स्वब […]

Continue Reading
biocon

खुशखबर : कोरोनावरील लसीपाठोपाठ आता औषधही आलं

भारतातील बायोकॉन कंपनीकडून घोषणा मुंबई, दि.13 : कोरोनाची लागण झाल्यानंतर जगातील विविध देश विविध प्रकारची औषधं आणि इंजेक्शन अजमावून पहात आहेत. परंतु आतापर्यंत हमखास असं कुठलंच औषध आणि इंजेक्शन कोरोनावर लागू पडत नव्हते. परंतु आता भारतातील औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी बायोकॉनने biocon एक नविन औषध आणत असल्याची घोषणा केली आहे. बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी […]

Continue Reading
minister

तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकार ठाम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? असंही उदय सामंत यांनी विचारलं आहे. तसंच करोना गेल्यानंतर परीक्षा घेण्याची तयारी आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. करोना विषाणू संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्राचा विरोध आहे.

Continue Reading
corona-swab

बीड जिल्हा : सोमवारी पुन्हा चार पॉझिटिव्ह

बीड, दि.13 : बीड जिल्ह्यात सोमवारी सकाळी पुन्हा चारजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसातील प्रलंबीत अहवालापैकी 305 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक अनिर्णित आहे. तर 300 निगेटिव्ह आहेत. अजुनही 128 अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय बँकेचे 2 ग्राहक आहेत ते तालुक्यातील नंदागौळ येथील 40 […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : परळीत 4 तर अंबाजोगाईत एक पॉझिटिव्ह

काल आणि आजचे 628 अहवाल प्रलंबित प्रतिनिधी । बीडदि.12 : शनिवारी पाठविलेल्या 717 आणि रविवारी पाठवलेल्या 542 अहवालापैकी आज 345 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात आज 5 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तर काल 286 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 9 पॉझिटिव्ह आले होते. आजच्या पॉझिटिव्ह मध्ये चारही जण बँकेचे ग्राहक आहेत. आज 340 […]

Continue Reading
corona vaccine

लस निर्मितीमध्ये रशियाने मारली बाजी

जगासाठी खुशखबर : सर्व मानवी चाचण्याही यशस्वी झाल्याचा दावा वृत्तसंस्था । नवी दिल्ली दि.12 : संपूर्ण जग ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आता आला आहे. रशियाने आपण पहिली लस तयार केल्याचा दावा केला असून त्याच्या सर्व चाचणी देखील यशस्वी झाल्या आहेत. हा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर खरा उतरल्यास जगाची या संकटातून सुटका होण्याचं […]

Continue Reading
vivah sohala

विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांची परवानगी

या पुर्वी विवाह सोहळ्यासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीला परवानगी होती. पंरतु कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून आता विवाह सोहळ्यासाठी फक्त दहा लोकांची परवानगी असणार आहे. 

Continue Reading

ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागन

अमिताभ यांच्या या ट्विटनंतर काही वेळातच अभिषेक बच्चनचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर ऐश्वर्या, आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. बच्चन कुटुंबीयांवर करोनाचं संकट कोसळल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना होत आहेत.

Continue Reading