corona pecaint suicide

क्वारंटाईन तरुणाने घेतला गळफास

ज्यावेळी तेथील न.प.कर्मचारी त्याचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले असता न उघडल्याने कर्मचार्‍यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Continue Reading
DEATH BODY

बीड जिल्हा : कोरोनाचा आठवा बळी

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे मीटर सुरु आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना गेवराई तालुक्यातील उमापूर येथील कोरोनाग्रस्ताचा शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उमापूर येथील 60 वर्षीय पुरुष आजारी होता, त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत आल्यामुळे बीड येथील कोविड रुग्णालयात दि.7 जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब […]

Continue Reading
akash yadav

दंगल नियंत्रण पथकातील कर्मचारी आकाश यादवचे अपघाती निधन

आकाशचे वडील सुदामराव यादव हेही पोलीसमध्ये होते. ड्युटीवर असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागी अनुकंपावर आकाश हा 2018 मध्ये पोलीसमध्ये भरती झाला होता. शुक्रवारी तो गावाकडून बीडकडे येत असताना ही दुर्देवी घटना घडली.

Continue Reading

प्रतापगडाच्या बुरुजाजवळ एक भाग दरीत ढासळला; वेळीच लक्ष दिल्यास अनर्थ टळण्याची शक्यता

वृत्तसंस्था दि.11 ः छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आणि ऐतिहासिक ठेवा आहेत. गडकिल्ले यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने नुकत्याच दिलेल्या वृत्ताप्रमाणे, प्रतापगडाच्या बुरुजाजवळचा एक भाग दरीत ढासळला आहे. यामागचे कारण नक्की कळू शकले नसले तरी खालचा भाग ढासळल्याने कठडाही दरीत जाण्याची शक्यता […]

Continue Reading
antigen test swab

बीड जिल्हा : आज पाठवलेल्या स्वॅबचा आकडा प्रचंड मोठा

बीड जिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा बीड, दि.11 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचा आकडा प्रचंड मोठा आहे. आज विविध तालुक्यातून शे दोनशे नव्हे तर तब्बल 717 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सर्वाधिक स्वॅब हे परळीतून पाठविण्यात आले आहेत. येथील एसबीआय sbi शाखेचे बहुतांश कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. […]

Continue Reading