पोलीस, पत्रकारास कोरोनाची लागण
corona update
Continue Readingcorona update
Continue Readingपहाटे 3 :30 वाजता आले रिपोर्टबीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून शुक्रवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 293 स्वॅब रिपोर्ट शनिवारी पहाटे साडेतीन वाजता च्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 20 स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. तर 273 स्वब निगेटीव्ह आहेत. ही माहिती परीषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.
Continue Readingमुंबई | राज्यात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत […]
Continue Readingबीड, दि.10 : आज बीड जिल्ह्याचे रिपोर्ट corona report यायला मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती माध्यमांना देण्यात आली.रिपोर्ट उशीरा येण्याबाबत कार्यारंभने प्रशासनाकडे विचारणा केली असता असे सांगण्यात आले की, आज बीड आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईत आलेले आहेत. त्यात दुपारी टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने काही वेळ कामात व्यत्यय निर्माण […]
Continue Readingमाजलगावः शेतकर्यांच्या पीक कर्जाची प्रकरणात बँकेकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे हाल होत आहेत. पीक कर्ज प्रकरणात जागेवर निपटारा व्हावा म्हणून आ.प्रकाश सोळंके यांनी उपस्थित राहून अधिकार्यांना सुचना केल्या. या ठिकाणी संपूर्णपणे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले होते. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क होता. परंतु विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी केला […]
Continue Readingसोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवल्याने भाजपा तालुकाध्यक्षांची गुन्हा दाखल करण्याची मागणी माजलगाव, दि.10 : माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून कोरोना महामारीच्या अनुषंगाने राज्यात लागू असलेल्या जमावबंदी सह सोशल डीस्टिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीक कर्ज वाटप करण्याच्या राजकीय धुंदीत कोरोना महामारीला निमंत्रण देणार्या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी […]
Continue Readingकामगार नेत्याने आत्महत्या का केली हा प्रश्न गेले 10 दिवस पैठण परिसरात चर्चीला जात होता. एमआयडीसी ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी अत्यंत गोपनीय तपास करीत एका आरोपीस अटक केली आहे.
Continue Readingजिल्हाधिकार्यांची माहिती
Continue Readingऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी स्वीकारणार पीक विमा – धनंजय मुंडे
Continue Readingपत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्या किरकोळ भांडणावरुन रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली.
Continue Reading