जबरी चोरी करणारे तिघे मुद्देमालासह गजाआड
रस्त्यावर अडवून मोबाईल, सोन्याची अंगठी, कानातील बाळी व रोख रक्कम घेवून लंपास झालेल्या तीन आरोपींना केज पोलीसांनी गजाआड केले. यावेळी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
Continue Readingरस्त्यावर अडवून मोबाईल, सोन्याची अंगठी, कानातील बाळी व रोख रक्कम घेवून लंपास झालेल्या तीन आरोपींना केज पोलीसांनी गजाआड केले. यावेळी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
Continue Readingजिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा बीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचाही आकडा मोठा आहे. आज विविध तालुक्यातून 292 स्वॅब अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज पाठविण्यात आलेले स्वॅब पुढील प्रमाणे1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 222) कोविड केअर सेंटर बीड 903) ग्रामीण रुग्णालय आष्टी 154) ग्रामीण रुग्णालय माजलगाव 275) […]
Continue Readingकानपूर : कानपूर पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा कानपूरला जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरात घडली. या अपघातादरम्यान विकास ज्या गाडीत बसला होती ती कार उलटी झाली. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा […]
Continue Readingबीड, दि. 9 : बीड शहरात लागू असलेली संचारबंदी आज उठविण्यात आली आहे. आता संपूर्ण शहराऐवजी काही भागात संचारबंदी असणार आहे. त्यानुसार बीड शहरात ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे. त्यामध्ये इंद्रप्रस्थ कॉलनी (शेख महमूद शेख मसूद यांच्या घरापासून ते शेख ताजोद्दीन यांच्या घरापर्यंत), आसेफनगर (सय्यद सिराजोद्दीन […]
Continue Readingबीड दि. 8 : आज बीड जिल्ह्यातून पाठविलेल्या 258 स्वॅबपैकी 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचं मीटर पुन्हा वाढले असून कोरोनाबाधीतांचा एकूण आकडा 199 झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात एकूण 6 जण पॉझिटिव्ह आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात एकूण 6 जण पॉझिटिव्ह आले आहे आहेत. संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या बीड […]
Continue Readingcorona update
Continue Readingसोशल डिस्टन्सिंगचे केले उल्लंघन माजलगाव : शहरात विविध दुकानात खरेदीसाठी येणार्या लोकांची मोठी गर्दी करून मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षासह पाच दुकांनदारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही दुकानात गर्दी न करता अंतर राखून व मास्क लावून तसेच सॅनटायझर वापरून व्यवसाय करायचा या सूचना देऊन जिल्हाधिकारी […]
Continue Readingसिव्हिल प्रशासनास अहवालांची प्रतीक्षा
Continue Readingबीड, दि. 9 : बीड beed शहरात 2 जुलैपासून लॉकडाऊन lockdown करण्यात आला आहे. त्या लॉकडाऊनची मुदत आज रात्री 12 वाजता संपत आहे. परंतु हा लॉकडाऊन वाढणार की उठणार? याबाबत नागरिक ऐकमेकांना विचारपूस करीत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नसून नागरिक संभ्रमात आहेत. ‘कार्यारंभ’ने याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा […]
Continue Readingखा.प्रीतम मुंडेंनी मानले पंतप्रधानांचे आभार
Continue Reading