honey trap

हनी ट्रॅपमध्ये अडकला बीडचा डॉक्टर

मुंबई : मुळचा बीड जिल्ह्यातील असलेला परंतु सध्या मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याची सव्वा दोन लाखाची फसवणूक करण्यात आली. मुंबईच्या भोईवाडा पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. बीड जिल्ह्यातील 28 वर्षीय डॉक्टरची इन्स्टाग्रामवर इला मनीषा अशी ओळख सांगणार्‍या तरुणीसोबत मैत्री झाली. दोघांनी मोबाइलवरून गप्पाही सुरू केल्या. याचदरम्यान मनीषाने […]

Continue Reading
antigen test swab

बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा आकडा मोठा

माजलगाव मधूनही आज स्वॅब पाठविण्यात आले बीड, दि. 9 : बीड जिल्ह्यात संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आजही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्वॅब पाठविण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यातून 258 व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे […]

Continue Reading
ajit pawar

सारथीला आठ कोटींचा निधी

मुंबई, दि. 9 : मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेला आठ कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawarयांनी केली आहे. हा निधी उद्याच सारथीला वितरीत केला जाईल, अशी दणकेबाज घोषणाही पवार यांनी केली. त्यामुळे सारथी बंद होणार या उठलेल्या वावड्यांना आता पुर्णविराम लागणार आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची […]

Continue Reading
atyachar

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Continue Reading
indian army

भारतीय सैनिकांना आता फेसबूक वापरता येणार नाही

फेसबूक सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे जवानांना आदेश नवी दिल्ली, दि. 9 : सुरक्षीततेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय जवानांना यापुढे फेसबूक, इंस्टा यासह 89 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लष्कराकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. येत्या 15 जुलैपर्यंत हे अ‍ॅप आपल्या अ‍ॅन्डॉईड फोनमधून डिलीट करावेत, अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा […]

Continue Reading
karjmafi

शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणखी 1 हजार 306 कोटींचा निधी

कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Continue Reading

पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेतततळ्यात बुडून मृत्यू

पाणी आणण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लिंबागणेश येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.     

Continue Reading
CORONA

बीड जिल्ह्यातील आजचे रुग्ण कुठले?

बीड,दि. 8 : बीड जिल्हा आजच्या आकड्याने पुरता हादरून गेला आहे. बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीने सर्वांच्याच मनात धडकी भरली. एकाच दिवसात तब्बल 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतचा हा आकडा सर्वाधिक आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यात 13 जण एकाचवेळी पॉझिटीव्ह आढळून आले होते. आज पुन्हा 17 जण पॉझिटीव्ह आढळले. आज […]

Continue Reading
DEVENDRA FADANVIS

Devendra fadnavis accident:देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

जळगाव दि. 8 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला जळगाव येथे अपघात झाल्याचे वृत्त आहे. जळगावजवळ महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही ईजा झालेली नाही. विरोधी […]

Continue Reading