corona

अजुन किमान 6 महिने कोरोनावरील लसीची प्रतिक्षा

सीरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांची माहिती पुणे ः कोरोनाच्या लसीवर अनेक बातम्या येत आहेत. अनेक जण लस लवकर येणार असा दावा करत आहेत मात्र सर्वात जास्त चर्चा हि सीरम इन्स्टीट्युटच्या ऑक्सफर्ड बरोबरच्या कराराची आहे. सीरम इन्स्टीट्युट आणि ऑक्सफर्ड मिळुन लसीची निर्मिती करणार आहेत. आता हिच लस निर्माण होऊन बाजारात यायला किमान 6 महिने तरी लागतील […]

Continue Reading
SANJAY RAUT

12 आमदारांचं प्रकरण संजय राऊतांकडून स्पष्ट

मुंबई ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. हि मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. त्याच संदर्भात माध्यमांनी राऊतांशी चर्चा केली. यात संजय राऊत यांना माध्यमांनी 12 आमदारांचं नेमकं काय प्रकरण आहे असा सवाल केला त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की, महाविकास […]

Continue Reading
sanjay raut and sharad pawar interview

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची मुलाखत

देशाच राजकारणात खळबळ उडणार संजय राऊत यांचा दावा मुंबई : ‘सामाना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत sanjay raut यांनी आज शरद पवार sharad pawar  यांची मुलाखत घेतली असून पवारांनी अनेक प्रश्नांची त्यात उत्तरे दिली आहेत. त्यामुळे देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही मुलाखत खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी ट्विटमध्ये केला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या […]

Continue Reading
phool sheti

फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी

कृषीमंत्री दादा भुसे लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्धा : कोरोनामुळे फुलशेतीला जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे लवकरच मोठा निर्यण घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार ते प्लास्टिक फुलांवर बंदी आणण्यासाठी अग्रेसर असल्याची माहिती त्यांनीच वर्धा येथे एका कार्यक्रमात दिली. वर्धा येथे शेती संदर्भात एका वेबिनार आयोजित करण्यात आला होता. […]

Continue Reading
suicide

शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

वडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्‍या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Continue Reading
maratha arakshan

मराठा आरक्षणाचं काय होणार?

मराठा आरक्षण संदर्भातील आज होणार्‍या सुनावनीकडे राज्याचे लक्ष बीड, दि. 7 : मराठा आरक्षणासंबंधी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावनी होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजासह महाराष्ट्राचं लक्ष या सुनावनीकडे लागलेले आहे. आ.विनायक मेटे vinayak mete यांनी कालच ही सुनावनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता समोरासमोर घ्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करून तसे पत्र सर्वोच्च न्यायालयाला देण्यासंबंधी […]

Continue Reading
corona-swab

गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार ३६८ नवीन रुग्णांचे निदान मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ […]

Continue Reading