corona

बीड जिल्ह्यात पुन्हा तीन पॉझिटीव्ह

परळीच्या एसबीआय शाखेशी संबंधीत संशयित आले पॉझिटीव्ह प्रतिनिधी । बीडदि. 6 ः बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 197 स्वॅबपैकी 3 नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 8 नमुने अनिर्णित आहेत. 186 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय शाखेच्या संपर्कातील 34 वर्षीय पुरुष, धारूर शहरातील अशोक नगर भागातील […]

Continue Reading
court

परळी खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

घटनेच्यावेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading
contenment zone

गेवराई शहराच्या काही भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू

बीड, दि. 5 :– गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण COVID-19 Positive झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश […]

Continue Reading
stop rape

‘ती’ पीडिता झोपी कशी जाऊ शकते? न्यायमुर्तींकडून वादग्रस्त वक्तव्य मागे

बंगळुरु, दि.5 : एक पीडित महिला तिच्यावर झालेल्या बलात्कारानंतर झोपी कशी जाऊ शकते, असा सवाल कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी एका प्रकरणाच्या सुनवणी दरम्यान विचारत पीडितेच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. न्यायमुर्तींच्या या वक्तव्यानंतर देशभरातून निषेध नोंदवून आदर्श बलात्कार पीडिता कशी असते याचे दिशा निर्देश हायकोर्टाने जारी करावेत, अशी संतप्त मागणी सामाजिक […]

Continue Reading
corona

सर्वाधिक स्वॅब रिपोर्ट आज येणार असल्याने जिल्हा चिंतेत

बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू निदान प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे. कालच बीड जिल्ह्यात 251 स्वॅब नमुन्यांपैकी 9 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले होते. तर बाहेर जिल्ह्यात इतर आजारासाठी उपचाराला गेलेले तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. परळीत तर एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून […]

Continue Reading
kartiki gaikwad

कार्तिकी गायकवाडचं ठरलं!

रोनित पिसेसोबत 26 जुलैला साखरपुडा मुंबई, दि. 5 : ‘सा रे ग म प- लिटील चॅम्प्स’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण ठरलंय ते म्हणजे कार्तिकीचा साखरपुडा. आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी कार्तिकीचे आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे. खुद्द कार्तिकीनेच ही माहिती दिली आहे. कार्तिकीचा येत्या 26 […]

Continue Reading

परळी शहरासह १८ गावे सील

बीड जिल्हाधिकारी यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.४) कोरोनाचे ९ रुग्ण आढळून आले. या कोरोनाग्रस्तांपासून इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर पुढील ८ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. तर परळीसह अंबाजोगाई, शिरूर तालुक्यातील एकूण १८ गावे अनिश्चित कालावधीसाठी सील […]

Continue Reading