vidhansabha maharashtra

विधानसभेचा फड तयार, कोण मारणार बीडची कुस्ती?

बालाजी मारगुडे । बीड दि.2 : बीड विधानसभेसाठी Beed Assembly constituency अनेकांनी शड्डू ठोकला आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय नेत्यांनी आपआपली आकडेमोड करून विजयाचा पट मांडून ठेवला आहे. 1995 साली महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उलथापालथ झालेली होती, तीच संधी यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या रुपाने आपल्यापर्यंत चालून आलेली आहे, त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत प्रत्येकाने […]

Continue Reading
acb office beed

बापरे! बीडच्या लाचखोर अधिकऱ्याकडेसापडली साडेतीन कोटीची अपसंपदा!

बीड दि.9 : क्लासवन अधिकारी गलेगठ्ठ पगार असतानाही सर्वसामान्यांकडून लाचेच्या स्वरूपात शेणखताना आपण पाहिलेले आहेत. मात्र असेच लाच घेताना एका क्लासवन अधिकाऱ्याला बीड एसीबीने पकडले. चौकशीत त्याकडे तब्बल साडेतीन कोटी रुपयांची अपसंपदा असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवरही अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने केली आहे. या […]

Continue Reading

परीक्षा बंदोबस्ताला जाताना पोलिस उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू

नेकनूर दि.७: परीक्षा बंदोबस्ताला दुचाकी वर जात असलेल्या दोन ग्रेड पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव कारणे जोराची धडक दिली या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे ही घटना नेकनूर परिसरात रविवारी ( दि.७) सकाळी घडली. सिररसाळा पोलीस ठाण्यातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे ग्रेड व दिंद्रुड पोलीस ठाण्यातील मच्छिंद्र श्रीधर […]

Continue Reading

मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात! गावात शांतता!!

मातोरी : मातोरी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सोशल मीडियावरून जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन […]

Continue Reading
MATORI

मनोज जरांगेंच्या मातोरीत दोन गटात मोठी दंगल, डीजे, दुचाकी फोडल्या, अनेकांची डोकी फुटली

मातोरी, (ता. शिरूर जि. बीड) दि.27 : शिरूर तालुक्यातील मातोरी गावात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गावात दोन समाजाचे दोन गट आमने सामने आल्याने प्रचंड दंगडफेक झाली. अनेक दुचाकी फुटल्या आहेत. डीजेचे देखील मोठं नुकसान झालेले आहे. सध्या मातोरी गावाच्या आजुबाजुने प्रचंड संख्येने लोक जमा झालेले असून परिसरात तणावाची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे […]

Continue Reading

धारूर शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री पळवले

किल्ले धारूर/ सचिन थोरात दि. 22 : धारूर शहरात धारूर माजलगाव हायवे लगत भारतीय स्टेट बँकेची शाखा कार्यान्वित आहे.याच शाखेच्या समोरील बाजूला बँकेचे एटीएम मागील अनेक वर्षापासून उभा करण्यात आलेले आहे. शनिवार रोजी पहाटेपूर्वीच सदरील एटीएम एका पिकअप च्या साह्याने चोरट्यांनी मध्यरात्रीच पळवून नेल्याची घटना घडल्याचे पहाटेच्या नंतर पोलीस आणि बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.सदरील एटीएम […]

Continue Reading

धारूरच्या चौकात रात्रीतून बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

सचिन थोरात, धारूर दिनांक 14 : ऐतिहासिक किल्ले धारूर शहरात मागील दोन दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी विविध सामाजिक संघटना आणि शिवप्रेमी मधून सातत्याने केली जात होती.परंतु प्रशासनाने अद्याप कायदेशीर मान्यता दिलेली नसल्याने संतप्त शिवप्रेमींनी 14 जून शुक्रवार रोजी पहाटेच्या वेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या […]

Continue Reading
devendra fadnavis aggressive

भाजपचा पराभव मी स्विकारतो, मला पक्षाने सरकारमधून मोकळं करावं – देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.5 : भाजपला महाराष्ट्रात जो सेटबॅक बसलाय त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्विकारतो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मी आमच्या वरीष्ठ नेत्यांना विनंती करतो की मला सरकारमधून मोकळ करावं, […]

Continue Reading

कोकणातले पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी पंकजाताईंना संधी द्या- धनंजय मुंडे

अंबाजोगाई, दि.7 : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी नाशिक धरणात आणून तेथून ते जायकवाडी, माजलगाव परळीपर्यंत आणून येथील शेती बागायती करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना संसदेत पाठवा, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे DHANANJAY MUNDE यांनी केले. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या व्यासपीठावरून बोलत होते. पुढे बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, […]

Continue Reading
RAMDAS ATHWALE, AMBAJOGAI

मराठा समाजाला देखील एससीएसटी प्रमाणे केंद्राचे वाढीव आरक्षण देऊ -रामदास आठवले

अंबाजोगाई, दि.7 : एससी, एसटीला ज्याप्रमाणे आरक्षण मिळते त्या प्रमाणे मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं, अशी आमची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा देखील पाठींबा आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. आमच्या समाज कल्याण मंत्रालयाकडे राज्याकडून प्रस्ताव आल्यास आम्ही देखील केंद्रात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देवू, […]

Continue Reading