गोपीनाथ मुंडेंनी बीडच्या विकासाची जबाबदारी पंकजांवर सोपवली आहे – नरेंद्र मोदी
अंबाजोगाई, दि.7 : येणार्या 13 मे रोजी देशाच्या विकासाचे महापर्व आहे. भाजपा आणि एनडीएने गोपीनाथ मुंडेच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुलगी पंकजांवर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा. मतदानाचे सगळे जुने रेकॉर्ड तोडा. जास्तीत जास्त मतदान करा. पोलींग बुथ प्रमुखांनी आपले बूथ जिंकवून दाखवा मी तुम्हाला संसद जिकवून दाखवतो. प्रत्येक बुथवर भाजपचा झेंडा […]
Continue Reading