prakash solanke

भाजपातच काय शिंदे गटातही जाऊ – आ.प्रकाश सोळंके prakash solanke

माजलगाव, दि.13 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिपदावर संधी न दिल्याने नाराज असलेले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके prakash solanke हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही महिन्यांपासून माजलगावात सुरू आहे. आज या चर्चेवर खुद्द आ. सोळंके यांनीच प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मतदार म्हणत असतील की मी भाजपात जाणार आहे तर नक्कीच विचार करावा लागेल. भाजपातच […]

Continue Reading
voice of media

सकारात्मक पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कडून लाखोंचे पुरस्कार VOICE OF MEDIA

– चला बदल घडवू ः राज्यातील पत्रकारांसाठी स्पर्धा– महिला पत्रकारांसाठी 51 हजारांचे खास बक्षीस– राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार दिमाखदार सोहळा प्रतिनिधी । बीडदि.28 : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना […]

Continue Reading
zenda wandan

प्रजासत्ताक दिनी गावातील ध्वजारोहणाचा मान कुणाला?

नवनिर्वाचित सरपंचामध्ये संभ्रम; आचारसंहितेचा परिणाम प्रदीप तरकसे /अंबाजोगाई : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सरपंचांनी आपला पदभार स्वीकारला आहे. प्रजासत्ताक दिनी गावात होणार्‍या ध्वजारोहणाचा मान मिळेल की नाही अशी संभ्रमावस्था सरपंचामध्ये झाली आहे. कारण मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागल्याने संपूर्ण मराठवाड्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. यामुळे ध्वजारोहण कोणी करावे याबाबत संभ्रम आहे. विशेष […]

Continue Reading
DHIRAJKUMAR BACHCHU

माजलगाव, मैंदा येथे 36 लाख रुपयांचा गुटखा पकडला

सहायक पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांची कारवाई प्रतिनिधी । बीडदि.21 : माजलगाव विभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरजकुमार बच्चू DHIRAJKUMAR BACHCHU यांच्या पथकाने रात्रीतून 36,21,237 रुपयांचा गुटखा पकडला आहे. माजलगाव शहरात गुटख्याचा साठा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या प्रकरणी सुनील आश्रूबा कदम रा.जिजामाता नगर,माजलगाव, श्रीधर रवींद्र ठोंबरे रा.बीड, बाळू घुबरे रा. मैंदाविरुध्द गुन्हा दाखल […]

Continue Reading
PANKAJA MUNDE

बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये – पंकजाताई मुंडे

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर बोलून दाखवली उघड नाराजी प्रतिनिधी । बीडदि.20 : पंकजाताई मुंडे यांनी आता उघडपणे आपली नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. यावेळी त्यांनी महाभारताच्या युद्धातील करण-अर्जुन यांच्या रथाचं उदाहरण दिलं. त्यामुळे पंकजा यांच्या भाषणानंतर कर्ण […]

Continue Reading

जिल्ह्यातील दोनशे ग्रा.पं.च्या निवडणुका मे महिन्यात होणार?

प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; 25 एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे आदेशप्रतिनिधी । बीडदि.18 : राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच, नव्याने स्थापित झालेल्या आणि सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात अंदाजे 200 ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम […]

Continue Reading
bus accident

बस-ट्रकच्या भिषण अपघातात 10 जण जागीच ठार

नाशिक- अंबरनाथहून साईंच्या दर्शनासाठी चाललेल्या एका भाविकांच्या बसला भीषण अपघात accident झाला ज्यामध्ये तब्बल 10 साई भक्तांचा जागीच मृत्य झाल्याची धक्कादायक घटना सिन्नर शिर्डी रोडवरील पाथरे गावाजवळ घडली आहे. खासगी लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा अक्षरश: चुराडा झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला. पाथरे येथील […]

Continue Reading
Electricity Workers Strike

राज्यात काळोखाची शक्यता, वीज कर्मचार्‍यांचा 72 तासांचा संप

प्रतिनिधी । बीड दि.3 : राज्यात 4 जानेवारी सुरू होताच वीज कर्मचारी 72 तासाच्या संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात कुठल्याही कारणावरून वीज पुरवठा खंडीत झाला तर तो पुन्हा पुर्ववत कधी होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे राज्य काळोखात बुडण्याचा धोका आहे. या संपात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. वीज कंपन्यांच्या जवळपास 30 […]

Continue Reading
vilas bade voice of media

विलास बडे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्याध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदानटेलिव्हिजन पत्रकार विभागाची जबाबदारी बडे यांच्यावरप्रतिनिधी । मुंबईदि.2 : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ voice of media या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या टेलिव्हिजन पत्रकारिता विभागाच्या महाराष्ट्र राज्यध्यक्षपदी, (महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी) प्रसिध्द वृत्त निवेदक विलास बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष […]

Continue Reading
DEVENDRA FADNAVIS BEED

‘ज्योतीताईंना आमदार करा’, शिवसंग्रामची मागणी फडणवीस म्हणाले, ‘तुमचे स्वप्नं पुर्ण करण्यासाठी ताकदीने पाठीशी उभे राहू’

प्रतिनिधी । बीड दि.31 : स्व.विनायकराव मेटे यांच्या पश्चात पहिल्यांदाच त्यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. यावेळी विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना आमदार करून सत्तेत सहभागी करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली. त्यांच्या या मागणीची दखल फडणवीस यांनी घेत, […]

Continue Reading