दुर्दैव! माजलगाव धरणात पाण्याखाली बेपत्ता ‘त्या’ जवानाचा….

वैजेनाथ घायतिडक, गणेश मारगुडे । माजलगावदि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी उतरलेल्या आणि नंतर बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र आता हे प्रयत्न फोल ठरले आहेत. पाण्याखाली बेपत्ता झालेल्या जवानाला स्थानिक मच्छिमार महिलांनी दुपारी सव्वा एकच्या सुमारास गळ लावून वर काढले. धरणकाठी जवानाची तपासणी करून बचाव […]

Continue Reading
majalgaon dam

दुर्दैव! माजलगाव धरणातील पाण्याखाली बेपत्ता ‘त्या’ जवानाचा मृतदेहच सापडला

दि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र आता हे प्रयत्न फोल ठरले आहेत. पाण्याखाली बेपत्ता झालेल्या जवानाला स्थानिक मच्छिमार महिलांनी त्यांना गळ लावून वर काढले. धरणकाठी जवानाची तपासणी करून बचाव पथकातील डॉक्टरांनी या जवानास मयत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.तेलगाव येथील डॉ. […]

Continue Reading
majalgaon dam

माजलगाव धरणात बेपत्ता झालेल्या ‘त्या’ जवानाकडे पाच तासाचा बॅकअप

प्रतिनिधी । माजलगावदि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे देखील धरणात उतरून पाहणी करीत जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बेपत्ता जवानाकडे आणखी ऑक्सिजनचा बॅकअप प्लान असून तो किमान पाच तास त्यावर राहू शकेल, अशी माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. त्यामुळे हा […]

Continue Reading

डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडताना एनडीआरएफचा जवान मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला

वैजेनाथ घायतिडक । माजलगावदि.19 : रविवारी सकाळी माजलगाव धरणात पोहायला गेलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 24 तासानंतरही बचाव पथकाला मिळालेला नाही. मात्र या बचावकार्या दरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली असून एनडीआरएफच्या कोल्हापूर येथील बचाव पथकातील कर्मचारी राजू मोरे हे देखील मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्य करत असताना ते […]

Continue Reading
kisan sabh beed

रुमणं दाखवत किसान सभेचा विमा कंपन्यांना इशारा

तुमची नौटंकी अन् चालबाजी चालणार नाही विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्याबीड, दि.16 : सोयाबीन पिकाच्या पायी शेतकर्‍यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी विमा कंपन्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत. केंद्रात आणि राज्याच्या सभागृहात निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं काम आहे की त्यांनी शेतकर्‍यांना पुरक असे निर्णय सभागृहात मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु गोगलगाय आमचं सोयाबीन खाते […]

Continue Reading
crop-insurance

शेतकर्‍यांच्या ट्रेंड नंतर आणखी 31 महसूल मंडळात अग्रीम देण्याचा निर्णय

बीड दि.14 : दि.14 : किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियावर चालवलेल्या ट्रेंडनंतर जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांचे डोळे खाडकन् उघडले आहेत. या ट्रेंडनंतर आधी 10 आणि नंतर 21 महसूल मंडळात जिल्हाधिकार्‍यांनी विमा देण्याची अधिसुचना काढलेली आहे. मात्र मग्रूर कंपनी हा विमा देईल का प्रश्नच आहे. यापुर्वी जिल्हाधिकार्‍यांनी 16 महसूल मंडळांना विमा देण्याचा निर्णय घेतला होता. […]

Continue Reading
prakash solanke press

पीक विमा प्रश्नी 16 सप्टेंबरला सर्वपक्षीय धरणे देण्याचा निर्णय

आ. प्रकाश सोळंके यांची माहिती बीड, दि.14 : पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास नकार देण्यात येत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे कंपनी आणि सरकारवर दबाव तयार करण्यासाठी आज आ.प्रकाश सोळंके यांनी शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान धरणे […]

Continue Reading
prakash solanke

पीकविमा अग्रीम, अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आ.सोळंकेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

माजलगाव, दि.12 : जिल्ह्यातील सोयाबीन पीकाचा 25 टक्के अग्रीम विमा आणि अतिवृष्टी अनुदानातून जिल्ह्याला वगळल्यामुळे शेतकर्‍यांचा संताप वाढलेला आहे. याच अनुषंगाने आ.प्रकाश सोळंके यांनी काल माजलगाव तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. तर उद्या 14 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस सर्वपक्षीय नेते, सामाजिक, […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज 2022 भाग 8 केशर आंबा

केशर आंबा लिंबागणेशचा दौरा आटोपून मुषकराजांनी बाप्पांना घेऊन आज थेट माजलगाव गाठले. इथे मुक्ताई फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची बाप्पांनी आवर्जुन दखल घेत, इतरांना असा आदर्श घेण्याचं आवाहन केलं. यानंतर बाप्पांनी थेट या नगरीचे ईधायक तथा कारखानदार असलेले श्रीमान ‘उजेड’दादा यांचं निवास्स्थान गाठले. ‘उजेड’दादा : या या स्वागत है… आमच्या या गरीब माणसाच्या झोपडीला […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज 2022 भाग 7 ईडी जिल्ह्याच्या सगळ्या अधिकार्‍यांना लिंबागणेशला हजर होण्याच्या सुचना मुषकामार्फत गेल्यानंतर सगळेच अधिकारी बुचकळ्यात पडले. खबर मीडियाच्या प्रतिनिधींनाही लागली. त्यांनी लाईव्ह करण्यासाठी आपल्या ओबी व्हॅन अन् 5 जीचं नवंकोरं सेटअप घेऊन ‘लिंबागणेश लाईव्ह’ म्हणत चॅनेलवर ब्रेकींग सोडल्या. आता या ठिकाणी अक्षरशः ‘पिपली लाईव्ह’चं स्वरूप आलं होतं. सगळे आल्याची वर्दी घेऊन मुषक आतल्या […]

Continue Reading