मुषकराज 2022 भाग 6 मु.पो. लिंबागणेश…
तांबडं फुटायला मुषकराज बॅगा भरून तयार झाले होते. आज बीडहून गाडी थेट आष्टीला धावणार होती. बाप्पानं एक स्टिकर मुषकाच्या हाती दिलं अन ते गाडीला लग्नाचं स्टिकर लावतात त्या पध्दतीने पाठीमागून लावायला सांगितलं. त्या स्टिकरवर लिहीलं व्हतं ‘सहज नाही मुद्दामहून’ दौर्याचा रूट ठरला. केज-मांजरसुंभा-पाटोदा मार्गे गाडी आष्टीला पोहोचणार होती. बाप्पांनी आजचा दौरा एकदा नजरेखालून घातला. त्यात […]
Continue Reading