purushottampuri yatra durghatana

पुरूषोत्तमपुरीत अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना : बोट उलटून एकाचा मृत्यू

माजलगाव (बीड), दि. 10 जून : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य भविक जखमी झाले असून एक महिला गंभीर आहे. रुग्णांवर माजलगावच्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेमुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली असून […]

Continue Reading

भूसंपादन मावेजा घोटाळा ; अविनाश पाठकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात १५४ लवाद आदेशांद्वारे तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आल्याचा आरोप […]

Continue Reading

बीड बसस्थानक परिसरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू?

धनंजय जोगडे /बीड : शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून तपास सुरू केला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गांधी नगर भागातील नौशाद (वय २५) याचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या […]

Continue Reading
arrested criminal corona positive

सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातीलआरोपी प्रदीप फाटेला पुण्यामधून अटक

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई धनंजय जोगडे / बीड : बीडमधील वस्तू व सेवाकर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेला वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पुणे येथून अटक केली. सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर […]

Continue Reading
AJIT PAWAR

अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

बारामती – जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीला विमानाने निघालेल्या अजित पवारांच्या छोट्या विमानाला गंभीर अपघात झाला आहे. ह्या अपघातात विमान जमिनीवर कोसळले असून त्याला आग देखील लागल्याचं दिसतय. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे काही पीए आणि इतर चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे त्यांना बारामतीच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. […]

Continue Reading
acb office beed

1000 रुपयांसाठी भीकमागेपणा अभियंत्याला नडला, बीड एसीबीची कारवाई

बीड – गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंत्याने एका शेतकर्‍यांकडे गायगोठ्याची फाईल करण्यासाठी 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. आज त्या अभियंत्याच्या मुसक्या बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आवळल्या आहेत. विनायक राठोड असे मुसक्या आवळलेल्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. हजारो रुपयांचा शासकीय पगार असताना भिकार्‍यासारखी 1000 रुपयांची लाचेची मागणी अभियंत्याला आता चांगलीच महागात पडली आहे.विनायक राठोड ह्याने […]

Continue Reading

बीडमध्ये चौरंगी लढत होणार, कोणीच कोणाला कमी नाही

बीड, : बीड नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम या प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपाने अनपेक्षीतपणे नवखा उच्च विद्याभुषित डॉ. ज्योती घुमरे यांना मैदानात उतरवल्यानं या लढतींमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. जे मुजीब शेख तुतारीकडून उमेदवारी मागत होते […]

Continue Reading

बीडच्या पालीतील कॅनरा बँक फोडली! साडेअठरा लाखांची रोकड लंपास

धनंजय जोगडे /बीड दि.३०. तालुक्यातील पाली येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी कॅनरा बँकेत धाडसी चोरी केली. या घटनेत जवळपास अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. घटनेची माहिती मिळताच […]

Continue Reading
BEEED JILHA PARISHAD

पाच जणांना मागच्या दाराने मिळणार जिल्हा परिषदेत जाण्याची संधी

बीड, दि.14 : नगर परिषद आणि महापालिकांप्रमाणे पंचायत समितीमध्ये 2 आणि जिल्हा परिषदेत पाच स्वीकृत सदस्यांची नेमणूक करण्यात यावी, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे chandrashekhar bavankule यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnvis यांना एक निवेदन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील असा निर्णय घेण्यासाठी ग्रामविकास विभागाला कायद्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदापासूनच हा निर्णय होऊ शकतो. […]

Continue Reading
nagar palika election

कुठलं नगराध्यक्षपद कोण्या प्रवर्गाला? वाचा एका क्लिकवर… Nagar Palika Election

बीड, दि.6: बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांसाठीची आरक्षण सोडत सोमवारी मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राज्यातील 247 नगर पालिका आणि 147 नगर पंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. त्यात बीड जिल्ह्यातील पाच नगर पालिका तर सहा नगर पंचायतींचा समावेश आहे. गेवराई आणि परळी हे सर्वसाधारण महिलेसाठी तर बीड अनुसुचित महिलेसाठी, माजलगाव ओबीसी महिला, […]

Continue Reading