ATIRIKT US

प्रशासन अजुनही धुंदीत; म्हणे फक्त 60 हजार मे.टन ऊस शिल्लक राहणार

प्रतिनिधी । बीडदि.13 : प्रशासन अजुनही कुठल्यातरी धुंदीत वावरत आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली असून त्यात केवळ 60 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाविना शिल्लक राहील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा हा दावा निव्वळ हास्यास्पद ठरणार असून अजुनही प्रशासन प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन ठोस आकडेवारी काढायला तयार नाही हेच यातून दिसत […]

Continue Reading
dhananjay munde

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का

प्रतिनिधी । मुंबईदि.12 : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आला असून त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार धनंजय मुंडे यांना सायंकाळी सहाच्या सुमारास हा धक्का बसला. त्यांना तातडीने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कसलाही धोका नसल्याचे त्यांच्यावर […]

Continue Reading
लोडशेडींग, भारनियमन

बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन

नागरिक त्रस्त बीड, दि.7 : संपूर्ण बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे नगारिकांना उकाडा आणि शेतकर्‍यांना ऊसाला पाणी देण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.महावितरणकडून आज अधिकृत निवेदन जारी करून सर्वांना सुचना देण्यात आली आहे. या सुचनेत त्यांनी म्हटले आहे की […]

Continue Reading
dhananjay munde

धनंजय मुंडेंकडे परभणीचे पालकमंत्रीपद

मुंबई, दि.17 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. परभणी आणि गोंदिया जिल्ह्याचे पालमंत्री पदाचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय झाला. त्यात परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे तर गोंदियाची जबाबदारी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील बैठकीत सध्या अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी […]

Continue Reading
burning tempo

10 वी 12 वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर 10 वी 12 वीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणार्‍या टेम्पोला अचानक आग लागली. संगमनेरमधील चंदनापुरी घाटात ही घटना घडली. टेम्पोच्या मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने दाखल होत टेम्पोला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

ईडीकडून मंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीला सुरुवात!

पहाटेच ईडी पोहचली नवाबांच्या घरी मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ईडी (ED)च्या रडारवर असल्याचं दिसत आहे. ईडीचे पथक आज सकाळी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आणि त्यानंतर नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संबंधीत ही चौकशी […]

Continue Reading
vasantrao salunke

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.वसंतराव साळुंके

बीड, दि.21 : महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे भुमिपूत्र तथा माजलगाव तालुक्यातील सादोळ्याचे रहीवाशी अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची तर उपाध्यक्ष म्हणून पुणे येथील अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची मुंबई येथील कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी परिषदेचे मावळते अध्यक्ष […]

Continue Reading
sandip kshirsagar and yogesh kshirsagar

‘पुष्पा’ला सांगा ‘डॉन’ आलाय!

बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर आणि नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्यात चांगलाच राजकीय खेळ सुरु झालाय बालाजी मारगुडे । बीड दि.19 : बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील भाऊबंदकी आता सर्वश्रुत झाली आहे. आ.संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केल्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांचे सख्खे चुलत बंधू नगरसेवक योगेश क्षीरसागर पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसापुर्वी एका विकासकामाच्या […]

Continue Reading
sanjay raut

काय बोलले संजय राऊत पत्रकार परिषदेत?

मुंबई, दि.15 : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून भाजपा आणि किरिट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. किरिट सोमय्यांना त्यांनी थेट दलाल आणि भडवा असे संबोधीत करीत अनेक आरोप केले. त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना विरूध्द भाजपा असा वाद सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. राऊत म्हणाले, नामर्दाप्रमाणे आमच्यावर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. […]

Continue Reading
atul rakh

‘वडझरी पॅटर्न’चा आणखी एक म्होरक्या अटकेत

बीड, दि.9 : राज्यभर गाजत असलेलं आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या आज पोलीसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा अटकेतील आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर […]

Continue Reading