SUSHIL KHODAVEKAR

टीईटी घोटाळ्या प्रकरणी आयएएस सुशील खोडवेकर पोलीसांच्या ताब्यात

बीड, दि.29 : पुणे सायबर पोलीसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एका महत्वाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर (प्रकल्प संचालक, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प, पुणे) म्हणून कार्यरत असलेले 2011 बॅचचे आयएएस सुशील खोडवेकर यांना आज मुुंबई येथून उचलण्यात आले आहे. यापुर्वी अटकेत असलेला आरोपी परिक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे याच्याशी खोडवेकर […]

Continue Reading
school Palwan

बीड जिल्ह्यात सोमवारपासून केवळ 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु होणार

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा निर्णय बीड, दि. 21 : शाळा सुुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर दिल्यानंतर अधिकारी वर्गाची मनमानी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी जिल्ह्यातील केवळ 10 आणि 12 वीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी […]

Continue Reading
accident

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोन ठार

माजलगाव, दि.20: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजता घडली. शहरातील मम्मी-डॅडी कलेक्शन येथे काम करणारे राजस्थान येथील राजेंद्रसिंग बन्सीलाल (वय 26) रा. कक्करणा ता.आवर जिल्हा जालोर व मनीष कुमार सोनी (वय 22) रा. खडव जी. वाडनेर हे दोन तरूण काही कामानिमित्त माजलगावहून परळीकडे दुचाकीवरून जात होते. याच […]

Continue Reading
galfas sucide, atmahatya, fashi,

सावकाराच्या जाचास कंटाळून कंत्राटी कर्मचार्‍याची आत्महत्या

सावकारावर सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल सिरसाळा दि.20 ः खासगी सावकाराच्या सततच्या जाचास कंटाळून एका कंत्राटी कर्मचार्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) पहाटेच्यासुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघराज सर्जेराव गिरी (38 रा.माळी चिंचोली ता.केज.ह. मु. सिरसाळा) असे मयताचे नाव आहे. मेघराज हे दुरसंचार विभागात कंत्राटी […]

Continue Reading

मोठी बातमी… सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु

कार्यारंभच्या लढ्याला अखेर यशबीड, दि. 20 : राज्यातील शाळा सुरु करा म्हणून दैनिक कार्यारंभने पालकांची आणि विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली होती आज अखेर याला यश मिळाले आहे. राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सोमवारपासून सर्व आता सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे […]

Continue Reading

कोरोना पसरतोय म्हणून आठवडी बाजारातील शेतकर्‍यांना उठवले

सीओ साहेब कशाला शेतकर्‍यांचा जीव खाताय?संतप्त शेतकर्‍यांनी भाजीपाला दिला फेकून माजलगाव नगर परीषद प्रशासनाचा सर्वत्र निषेधमाजलगाव, दि. 20 : कोरोनाचा संसर्ग वाढतोय म्हणून आठवडी बाजार न भरू देणार्‍या नगर परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ आज शेतकर्‍यांनी सर्व भाजीपालाच रस्त्यावर फेकून दिला. या हृदयद्रावक प्रकाराचे व्हीडिओ दैनिक कार्यारंभच्या फेसबूक पेजवरून व्हायरल झाल्यानंतर माजलगाव पालिका प्रशासनाविरोधात सर्वत्र चीड व्यक्त […]

Continue Reading
varsha gaikwad

शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव

मंत्री वर्षा गायकवाड यांची माहितीबीड, दि. 19 : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद करण्यात आलेल्या शाळा सोमवारपासून सुरु करण्याच्या हालचाली राज्य पातळीवर सुरु झाल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच या संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तसा […]

Continue Reading
suresh dhas

पाटोदा नगर पंचायतवर आ. सुरेश धस यांचे एकहाती वर्चस्व

पाटोदा, दि. 19 : पाटोदा नगर पंचायतीवर भाजपचे आ.सुरेश धस यांचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या ठिकाणी 17 वॉर्डपैकी 4 जागा भाजपचे माजी आ.भीमराव धोंडे यांना दिलेल्या होत्या मात्र या चारही ठिकाणी आ.धस समर्थक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपा आणि भाजपा पुरस्कृत अपक्ष मिळून एकूण 11 उमेदवार निवडून आले. तर राष्ट्रवादीला केवळ […]

Continue Reading

आष्टी नगरपंचायतवर भाजपचे वर्चस्व

आष्टी, दि. 19 : आष्टी नगर पंचायतीच्या 17 जागेसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणी भाजपचे आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. 17 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर केवळ 2 जागा राष्ट्रवादीला आणि अपक्ष 4 तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली […]

Continue Reading

वडवणी नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादीची बाजी

वडवणी, दि. 19 : वडवणी नगर पंचायत निवडणुकीत आ.प्रकाश सोळंके, सभापती जयसिंह सोळंके यांनी चांगलीच कंबर कसली होती. भाजपचेच माजी आ.केशवदादा आंधळे यांनी सोळंके काका पुतण्याला साथ देऊन भजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांची अडचण केली. 17 जागेच्या आज मतमोजणीचे निकाल हाती आले तेव्हा राष्ट्रवादी आणि पुरस्कृत ठिकाणी 9 उमेदवार विजयी झाले तर भाजपचे 8 […]

Continue Reading