निशीद गायकवाडला प्रश्नपत्रिका पुरवणार्या शर्माला दिल्लीतून अटक
‘वडझरी पॅटर्न’शी होतं थेट कनेक्शन आणखी एका पॅटर्नची पोलखोल होणार बीड दि. 1 : अमरावतीचा निशीद रामहारी गायकवाड यास आरोग्य सेवा गट ‘क’ ची प्रश्नपत्रिका पुरविणारा आशुतोष वेदप्रीय शर्मा (वय 38, रा. ए/131 सेक्टर 2, रोहीणी अवंतिका दिल्ली 85) यास पुणे सायबर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. शर्मा याचे कनेक्शन थेट आरोग्य सेवेची परीक्षा घेणार्या […]
Continue Reading