corona

बीडमध्ये शनिवारी 181 कोरोना पॉझिटिव्ह

बीड, दि. 13 : बीड जिल्ह्यात शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 181 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण 1691 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1510 जण निगेटिव्ह आले आहेत. आजचा अहवाल पुढील प्रमाणे…

Continue Reading
sachin waze

माझे पेशन्स संपले; जगाला गुडबाय म्हणायची वेळ आली

सचिन वाझेच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसने खळबळ दि. 13 : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात असलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसने आता प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, असं त्यांनी स्टेटसमधून म्हटले आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, 2004 मध्ये […]

Continue Reading
ANGANWADI

विहिरीत बुडणार्‍या मुलाला दिले अंगणवाडी ताईने जिवदान

केज, दि. 5 : स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरीत बुडणार्‍या 15 वर्षीय विद्यार्थ्याला अंगणवाडी कार्यकर्तीने वाचविले. ही घटना 3 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील कोरेगाव शिवारातील उंबराचा माळ येथे घडली. वैभव बळीराम लांब हा विद्यार्थी या शेतातील विहिरीजवळ मोठ्याने ओरडून मदतीसाठी आरडा ओरडा करीत होता. हा आवाज ऐकून विहिरीपासून काही अंतरावर […]

Continue Reading
sanjay rathod

मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.(sanajy rathod resgin)दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या […]

Continue Reading

पांगरी येथे अज्ञाताने केली सोलर पंपाची मोडतोड

किल्ले धारूर /सचिन थोरात तालुक्यातील पांगरी येथे अरूणाबाई लक्ष्मण थोरात यांच्या शेतात असलेल्या विहिरीवर बसवण्यात आलेल्या सोलर पंपाची अज्ञाताने मोडतोड करत नुकसान केली आहे. यामुळे येथील शेतकऱ्या समोर नवीन संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील पांगरी येथील अरूणाबाई लक्ष्मण थोरात यांच्या शेतातील सर्वे नंबर 121 मधील विहिरीवर मुख्यमंत्री सोलर योजनेतून बसवण्यात आलेल्या सोलर पंपाची कटरच्या साह्याने […]

Continue Reading
ajit pawar

थकवा जाणवत असल्याने अजित पवार होमक्वारंटाइन

मुंबई, दि. 22 : करोनाच्या काळातही सातत्यानं कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी थकवा जाणवत असल्यानं त्यांनी काही दिवस घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून देण्यात आली आहे. या ट्विटला अजित […]

Continue Reading
beed dcc

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या अपात्रतेचा निर्णय सहकार मंत्र्यांनी कायम ठेवला

१७ हजार शेतकर्यांना दोन कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान न दिल्याप्रकरणी झाली कारवाई मुंबई, दि.१५ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून बीड जिल्ह्यातील १७०१४ शेतकर्यांना २१२८.८१ लाख रुपय प्रोत्साहन अनुदानाची रक्कम राज्य शासनाने मंजुर करूनही योजनेच्या निकषाप्रमाणे लाभार्थी शेतकर्यांच्या बचत खात्यात ही रक्कम बीड जिल्हा बँकेने वर्ग केली नाही म्हणून त्यास जबाबदार असणार्या अध्यक्ष व […]

Continue Reading
sudam munde

सुदाम मुंडेवर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल

हॉस्पिटलवर छापा मारल्यानंतर आरोग्य विभागाने फुड अ‍ॅन्ड ड्रग्जच्या अधिकार्‍यांना पाचारण केले. रात्री दिडच्या सुमारास या अधिकार्‍यांनी परळीत पोहोचत त्या ठिकाणी असलेली औषधांची रिकामी खोकी, इंजेक्शन, अर्धवट औषधी, विविध गोळ्यांची पाकिटं जप्त केली असल्याची माहिती औषध निरीक्षक आर.बी.डोईफोडे यांनी दिली.

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 11 ः सोन्यावरील डिस्काऊंट

कुण्या एका ज्वेलर्सवाल्यानं हाळी पिटली… भव्य डिस्काऊंटऽऽ भव्य डिस्काउंटऽऽऽ हा आवाज कानी पडताच मुषकराज खडबडून जागे झालेऽऽ डोक्यात विचारचक्र सुरु झालंऽऽ. महागाईच्या काळात अन् लॉकडाऊनमध्येही सोन्यावर डिस्काउंट देणारा ह्यो गडी कोण? मुषकानं जरासा कानोसा घेतला तवा त्याच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यानं आज ठरवलं… बाप्पांचा पोलीस विभागातला दौरा रद्द करून त्यांना आज सुभाष रोड फिरवून आणायचा…

Continue Reading