बीड जिल्ह्यात अतिवृष्टी, शेतीचे प्रचंड नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला
बीड : जिल्हाभरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती गंभीर बनली आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, बीड–परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक पुलावरून पाणी वाहू लागल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बचावकार्य सुरू […]
Continue Reading