vinayak mete, dhananjay munde,ashok thorat

काय चुकलं हे बघा, कोण चुकलं? हे नाही!

बीड जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मयत झाल्याची तक्रार आ.विनायक मेटे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या मयत रुग्णाचं खापर त्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर फोडलं. ज्या व्हिडिओच्या आधारे त्यांनी तक्रार केली तो व्हिडिओ आरोग्य विभागाने केलेल्या दाव्यानुसार 29 जुलैचा आहे. त्याचवेळी त्या रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. रुग्ण […]

Continue Reading

एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!

15 वर्षापासून गोचिडासारखे चिकटून बसलेले कर्मचारी कधी बदलणार? बीड, दि.30 : येथील स्थानिक गुन्हे शाखेत मागील पंधरा वर्षापासून अनेक कर्मचारी माया कमविण्यासाठी दबा धरुन बसले आहेत. दर दोन-तीन वर्षाला येथील प्रधान बदलला जातो पण प्यांद्या मात्र त्याच ठिकाणी गोचिडासारख्या चिकटून बसलेल्या असतात. सध्या एलसीबीत ‘तपास कमी अन् वसुली जादा’ असा कारभार सुरु आहे. अनेक वर्षापासून […]

Continue Reading
beed-lockdown

बीड जिल्ह्यात आता लॉकडाऊनची खरी गरज

जिवन आवश्यक की जिवनावश्यक? बीड, दि. 22 : बीड जिल्ह्यात मागील 22 दिवसात कोरोना रुग्णांची वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता आता खर्‍या अर्थाने लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे. लॉकडाऊन करण्यास छोटे व्यापारी, व्यवसायिक यांचा विरोध असला तरी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडे दुसरा उपाय देखील नाही. लॉकडाऊनने कोरोना थांबणार नाही परंतु त्याची वेगात होणारी वाढ आटोक्यात आणता […]

Continue Reading

बीड जिल्हा : पुन्हा 9 पॉझिटिव्ह

प्रतिनिधी । बीडदि.12 : बीड जिल्ह्यातील काल आणि आज पाठविलेल्या प्रलंबीत 628 अहवालापैकी 195 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 184 अहवाल निगेटिव्ह आले असून 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन अनिर्णीत आहेत. आता 433 अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 8 वाजता आलेल्या अहवालात 5 पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 14 अहवाल […]

Continue Reading

महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह possitive

मुंबई: महानायक अमिताभ बच्चन amitabh bachchan यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासाठी त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांनी खुद्द ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना […]

Continue Reading

पाथरीचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू

परभणी: पाथरी येथील माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा शुक्रवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. तो चालवत असलेली दुचाकी गंगाखेड रस्त्यावरील उड्डाण पुलावर अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली. या दुर्दैवी घटनेने परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. नेमका हा अपघात कसा झाला याची कुणालाही कल्पना नाही. माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. […]

Continue Reading
supreme courte

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुठलाही निकाल देऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

मराठा आरक्षण सुनावनी 15 जुलै रोजी होणार नवी दिल्ली दि. 7 : सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे. मराठा […]

Continue Reading
online class

कर्नाटकात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद!

मुंबई : खासगी शाळांना ऑनलाईन शिक्षणासाठी फी आकारता येणार नाही. ऑनलाईन क्लाससाठी सर्वांचीच तांत्रिक बाजू भक्कम आहे, असे म्हणतात येणार नाही. त्यातून ऑनलाईनवाले आणि ऑफलाईनवाले अशी दरी वाढू शकते. त्यामुळे कर्नाटक शिक्षण विभागाने  पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तसेच एलकेजी-युकेजीचेही ऑनलाईन क्लासेस, शिक्षण ऑनलाईन घेण्याचा निर्णय रद्द केला आहे.   कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांना आर्थिक […]

Continue Reading

मेडिकलमध्ये स्फोट होऊन डॉक्टरचा मृत्यू

गेवराई: मेडिकलमध्ये अचानक स्फोट होऊन डॉक्टरचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटना सोमवारी (दि.8) सकाळी घडली. स्फोट कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. सुधाकर भाऊसाहेब चोरमले असे डॉक्टरचे नाव आहे. त्यांचा गेवराई शहरात श्री साई समर्थ हा दवाखाना आहे. या दवाखान्याच्या शेजारीच मेडिकल असून या मेडिकलमध्ये अचानक स्फोट झाला. यामध्ये […]

Continue Reading