बीड : परळीच्या बड्या नेत्याला दिलासा ! बीडचा एक पॉझिटीव्ह
पॉझिटीव्ह रुग्णाचा हैद्राबाद प्रवासाचा इतिहासबीड : आज पाठविण्यात आलेल्या 76 नमुन्यांपैकी 75 निगेटीव्ह आले असून एकजण पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा बीडमधील आहे. तो झमझम कॉलनी बीड येथे राहणारा असून 61 वर्षीय हा रुग्ण हैद्राबादहून आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी दिली. परळीच्या बड्या नेत्याला दिलासाजिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या […]
Continue Reading