गेवराईत गोंधळ:प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/बीडदि.२६. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्याप्रकरणी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी प्रा.हाके गेवराई शहरात येणार होते. त्यामुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना प्रतिबंधक नोटीस बजावली होती. मात्र आदेशाकडे दुर्लक्ष करून ते आपल्या कार्यकर्त्यांसह गेवराईत […]
Continue Reading