40 जणांना वेळेत डबल परतावा दिला, त्यांनीच 400 गुंतवणुकदार जोडून दिले!
40 जणांना वेळेत डबल परतावा दिला, त्यांनीच 400 गुंतवणुकदार जोडून दिले!
Continue Reading40 जणांना वेळेत डबल परतावा दिला, त्यांनीच 400 गुंतवणुकदार जोडून दिले!
Continue Readingजिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा; वाशी पोलीसात तिसरा गुन्हा दाखल!
Continue Readingपंकज कुमावतांकडे तपासाची सूत्रे; एसपी नंदकुमार ठाकूर यांचे आदेश केशव कदम | बीड बीड : अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने बीडसह नेकनूर, उस्मानाबादेतील ईट येथील हजारो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीड, नेकनूर पोलीस ठाण्यात अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून गुरुवारी […]
Continue Readingवेडसर असलेल्या डॉक्टर मुलाकडून वडीलांची हत्या!
Continue Readingनेकनूर शाखेत सात कोटींच्या ठेवीनेकनूर दि.18 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटने (jijau mahsaheb multisate bank) ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल आहे, याचा तपास सुरु असतानाच नेकनूर पोलीस ठाण्यातही तेथील शाखेतून फसवणूक झाल्याप्रकरणी मंगळवारी (दि.18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील ठेवींचा आकडा हा पावणे सात कोटींचा आहे. तक्रारी वाढल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 15 […]
Continue Readingकिट्टी आडगाव दि.18 : नळाला आलेले पाणी विद्यूत मोटारीच्या सहाय्याने भरत असताना मोटारीत विद्यूत प्रवाह उतरल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे सोमवारी (दि.17) सायंकाळी घडली. मच्छिंद्र मोतीराम काठुळे (वय 28) असे मयताचे नाव आहे. मच्छिंद्र यांनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी नळाला विद्यूत मोटार जोडली. मात्र मोटारीत विद्यूत प्रवाह उतरल्याने […]
Continue Readingस्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.18 : रोडवर जॅक टाकून दरोडा घालणार्या टोळीतील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी मंगळवारी (दि.18) जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या (beed lcb team) टिमने केली. त्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विक्रम आप्पा शिंदे (रा.नांदूरघाट ता.केज) (vikram appa shinde) असे आरोपीचे नाव आहे. 23 मे 2022 […]
Continue Readingजिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर बीड, दि.18 : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच बीडमध्ये देखील याचे पडसाद उमठले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेद करत जोडे मारो आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. बीड शिवसेना जिल्हाप्रमुख […]
Continue Readingचार दिवसाची पोलीस कोठडीबीड दि.17 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात फरार असलेला आरोपी योगेश उर्फ धनेश नवनाथराव करांडे (रा.बीड) यास भक्ती कन्स्ट्रक्शन येथील आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने योगेश करांडेस चार दिवसाची (20 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांची […]
Continue Reading3 क्विंटलचा पुष्पहार अन् जेसीबीतून फुलांची उधळण बीड दि.13 : महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर गुरुवारी (दि.13) प्रथमच धनंजय मुंडे बीडमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघाचे नेते बबनराव गवते, सभापती बळीराम गवते यांनी त्यांच्या स्वागताचे जंगी नियोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आल्यानंतर ‘धनंजय मुंडे तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ […]
Continue Reading