कार अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील चनईजवळील घटना अंबाजोगाई : वेगात असलेल्या कारची रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक झाली. या अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई शहराजवळील चनई परिसरात आज (दि.९) १ वाजण्याच्या सुमारास घडला. डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते ही मयत डॉक्टरांची नावे आहेत. हे दोघे कारमधून (क्र. एम.एच. ४४ एस. ३९८३) अंबाजोगाईकडे येत […]

Continue Reading

लाचखोर एसीबीच्या जाळ्यात; बीड जिल्ह्यात लाचखोरी कमी होईना!

बीड दि.31 : जिल्ह्यात लाचखोरी कमी होत नसल्याचे वारंवार होणाऱ्या एसीबीच्या कारवाईतून दिसून येत आहे. बुधवारी (दि.31) पाटोदा येथील कृषी विभागातील कृषी सहायक याचा अतिरिक्त पदभार असलेल्या लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई केली. (Patoda krushi office acb trap) कृष्णा महादेव आगलावे (वय 40 वर्ष, मुळ पद – कृषी सहाय्यक, अतिरिक्त पदभार- मंडळ कृषी अधिकारी पाटोदा क्रमांक 2, […]

Continue Reading
galfas sucide, atmahatya, fashi,

घरी आलेल्या पाहुण्यांचा मुक्काम वाढल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

As the stay of the guests who came to the house increased, the youth attempted suicide! भोपाळ : घरात आलेल्या पाहुण्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. ते घरातून निघायचं नाव घेत नसल्यानं तरुणानं गळफास लावून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तरुणाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक […]

Continue Reading