वद्ध कीर्तनकाराला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी!
वद्ध कीर्तनकाराला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी!
Continue Readingवद्ध कीर्तनकाराला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी!
Continue ReadingSirsala दि.27 : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी सिरसाळा (sirsala police station) पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (He harassed the married woman by taking four lakh rupees from Maher to buy a tractor) ज्योती भिमा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, […]
Continue ReadingGevarai दि.27 : इमारतीचे बांधकाम करणार्या चुलत्या-पुतण्याला विद्यूत तारेचा शॉक बसल्याने, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) दुपारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील येथे घडली आहे. (Due to electric shock, both died on the spot.) शेख फेरोज इस्माईल (वय 45), शेख समीर जुबेद (वय 27) अशी मयतांची नावे आहेत. गेवराई शहरातील संजयनगर येथील रहिवाशी आहेत. […]
Continue ReadingNEKNOOR NEWS दि.27 : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने एका शिपायाच्या घराचे कुलूप तोडून आतील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रात्री शिक्षक कॉलनीमध्ये घडली. दुसरी चोरीची घटना याच भागात घडली असून शिक्षकाच्या घरातून दुचाकी, लॅपटॉप चोरी केला आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल […]
Continue Readingकापसाला भाव नसल्यामुळे शेतकर्याची आत्महत्या!
Continue Readingबीड दि.24 : कायद्याचे शिक्षण घेणार्या एका विद्यार्थीनीला तिच्या पुढच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तिच्यावर तब्बल सहा वर्षे अत्याचार केले. त्यानंतर एका दुसर्या मुलीशी संसार थाटणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा (नाव बदललेले) […]
Continue Readingअवघ्या चार तासात एलसीबीने आरोपींच्या आवळल्या मुसक्या केशव कदम बीड दि.24 : पैसे देण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थ्याला दुचाकीवर बसवून अनोळखी मित्राजवळ नेले. तिथे त्याला पिस्तूल, खंजीर दाखवून दमदाटी करत पैशांची मागणी केली. त्यानंतर लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे […]
Continue Readingआष्टी तालुक्यातील वाघळूज येथील हृदयद्रावक घटना आष्टी दि.24 : दीड वर्षापूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला, मंगळवारी (दि.23) दोघेही कांदे काढण्यासाठी शेतात गेले. मात्र ते घरीच परतलेच नाहीत. म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता रात्रीच्या वेळी तरुणाचा तर आज सकाळी महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली आहे. […]
Continue Readingएसपी ऑफिस परिसरात पेटवून घेणार्या आरोपीवर गुन्हा दाखल
Continue Readingबीड 24 : शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. त्यात खडक फोडण्यासाठी ब्लास्टींगला आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधवर झाकून ठेवलेल्या होत्या. परंतू याची माहिती शेतकर्याला नव्हती. आज सकाळी शेतकर्याने बांध पेटवला, त्याची आग जिलेटिनच्या कांड्यापर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच असलेल्या मुलाला जीलेटीनची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथून बाजूला व्हा, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे धावला, परंतू […]
Continue Reading