acb trap

बीड जिल्ह्यात लाचखोरी कमी होईना; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 22 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात विशेष पोलीस दल आघाडीवर असल्याचे दिसत आहे. वडवणी येथील कर्मचाऱ्यास लाच प्रकरणात अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिरूर (shirur police station) पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यावर एसीबीने (police head consteble trap) कारवाई केली आहे. शिवाजी श्रीराम सानप असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार यांचा मुलगा, पुतण्या […]

Continue Reading
fire

बीड गोळीबार प्रकरणात आणखी एकास अटक; गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त!

बीड दि.21 : शहरातील गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीस पोलिसांनी बुधवारी (दि.21) पहाटे अटक केली. त्यास राहत्या घरातून अटक केली असून त्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी यासह इतर शस्त्रे जप्त केले आहेत. विष्णू रामभाऊ गायकवाड (वय 49 रा.चऱ्हाटा फाटा, समर्थनगर बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ज्यात दोन तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, […]

Continue Reading
ACB TRAP

वडवणी पोलिसांची लाचखोरी चव्हाट्यावर!

एनसी निकाली काढण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना कर्मचारी पकडला दि.20 : उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.20) वडवणी पोलीस ठाण्यात 10 हजार रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. रेवणनाथ गंगावणे असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रार आल्यानंतर अवघ्या दोन तासात ही कारवाई करण्यात आली आहे. या ठाण्यात सहायक निरीक्षक आनंद कांगूने हे आल्यापासून या […]

Continue Reading

प्राजक्ता धसांच्या तक्रारीवरुन राम खाडेंच्या विरोधात एनसी!

बीड दि.17 : आमदार सुरेश धस (mla suresh dhas) यांच्या पत्नी प्राजक्ता धस (prajakta dhas) यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन शनिवारी (दि.17) समाजिक कार्यकर्ते व देवस्थान जमीन प्रकरणातील तक्रारदार राम खाडे (ram khade) यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली आहे. प्राजक्ता धस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रामदास सुर्यभान खाडे हा […]

Continue Reading
fire

बीडमध्ये दोन गटामध्ये राडा; गोळीबारात चारजण जखमी

आसाराम गायकवाडला अटक, गावठी कट्टा जप्तबीड दि.16 : शहरातील कालिकानगर भागात शुक्रवारी (दि.16) रात्री 10.30 च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. यावेळी एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चारजण जखमी झाले असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा मामा-भाचे गँगचा वाद असल्याची चर्चा आहे. गोपाळ भिसे, मनिराम गायकवाड यांना गोळी लागली […]

Continue Reading