चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू!

परळी शहर ठाण्यातील घटना ; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या परळी दि.14 : परळी शहर पोलीस ठाण्यात अंदाजे दहा वर्षाखाली एका आरोपीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपींना अटकही झाली. ही घटना ताजी असतानाच मंगळवार (दि.13) रोजी चोरीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा चौकशी दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतलेले असताना झालेल्या मारहाणीमुळे […]

Continue Reading
atyachar

शेतात शेळ्या चारणार्‍या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार!

तिघांवर पोस्कोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल; आरोपी अटकेत माजलगाव दि.13 ः तालुक्यातील एका गावात शेतामध्ये शेळ्या चारणार्‍या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. ही घटना शनिवार व रविवार रोजी तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांवर माजलगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Abuse of two minor girls!) शनिवारी पीडित दोन अल्पवयीन मुली तालुक्यातील एका […]

Continue Reading

लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर धाडसी दरोडा!

12 लाखांच्या रोकडसह दागिने लंपास; चोरट्यांचे नेकनुर पोलिसांना आव्हान नेकनुर दि.11 : नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा टाकत चोरट्याने रोख रक्कम सोन्याचे दागिने असा पंधरा ते वीस लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी (दि.11) सकाळी उघडकीस आली आहे. सतत घडणाऱ्या चोऱ्यामुळे चोरट्यांनी नेकनूर पोलिसांना आव्हान दिल्याचे […]

Continue Reading

कार अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील चनईजवळील घटना अंबाजोगाई : वेगात असलेल्या कारची रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक झाली. या अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई शहराजवळील चनई परिसरात आज (दि.९) १ वाजण्याच्या सुमारास घडला. डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते ही मयत डॉक्टरांची नावे आहेत. हे दोघे कारमधून (क्र. एम.एच. ४४ एस. ३९८३) अंबाजोगाईकडे येत […]

Continue Reading