लाचखोर एसीबीच्या जाळ्यात; बीड जिल्ह्यात लाचखोरी कमी होईना!

बीड दि.31 : जिल्ह्यात लाचखोरी कमी होत नसल्याचे वारंवार होणाऱ्या एसीबीच्या कारवाईतून दिसून येत आहे. बुधवारी (दि.31) पाटोदा येथील कृषी विभागातील कृषी सहायक याचा अतिरिक्त पदभार असलेल्या लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई केली. (Patoda krushi office acb trap) कृष्णा महादेव आगलावे (वय 40 वर्ष, मुळ पद – कृषी सहाय्यक, अतिरिक्त पदभार- मंडळ कृषी अधिकारी पाटोदा क्रमांक 2, […]

Continue Reading
galfas sucide, atmahatya, fashi,

घरी आलेल्या पाहुण्यांचा मुक्काम वाढल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

As the stay of the guests who came to the house increased, the youth attempted suicide! भोपाळ : घरात आलेल्या पाहुण्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. ते घरातून निघायचं नाव घेत नसल्यानं तरुणानं गळफास लावून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तरुणाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक […]

Continue Reading
ATYACHAR

ट्रॅक्टरसाठी माहेरहून चार लाख आणण्यासाठी विवाहीतेचा छळ!

Sirsala दि.27 : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी सिरसाळा (sirsala police station) पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (He harassed the married woman by taking four lakh rupees from Maher to buy a tractor) ज्योती भिमा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, […]

Continue Reading

करंट बसल्याने चुलत्या-पुतण्याचा जागीच मृत्यू

Gevarai दि.27 : इमारतीचे बांधकाम करणार्‍या चुलत्या-पुतण्याला विद्यूत तारेचा शॉक बसल्याने, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) दुपारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील येथे घडली आहे. (Due to electric shock, both died on the spot.) शेख फेरोज इस्माईल (वय 45), शेख समीर जुबेद (वय 27) अशी मयतांची नावे आहेत. गेवराई शहरातील संजयनगर येथील रहिवाशी आहेत. […]

Continue Reading
chori, gharfodi

नेकनूरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट

NEKNOOR NEWS दि.27 : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने एका शिपायाच्या घराचे कुलूप तोडून आतील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रात्री शिक्षक कॉलनीमध्ये घडली. दुसरी चोरीची घटना याच भागात घडली असून शिक्षकाच्या घरातून दुचाकी, लॅपटॉप चोरी केला आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल […]

Continue Reading
atyachar

कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीवर विद्यालयातीलच विद्यार्थ्याकडून अत्याचार!

बीड दि.24 : कायद्याचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थीनीला तिच्या पुढच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तिच्यावर तब्बल सहा वर्षे अत्याचार केले. त्यानंतर एका दुसर्‍या मुलीशी संसार थाटणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा (नाव बदललेले) […]

Continue Reading