crime

‘त्या’ सात जणांची आत्महत्या नसून अंधश्रद्धेतून केली हत्या!

बीड दि.25 ः दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत गेवराई तालुक्यातील एका कुटूंबीयांतील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुरुवातील कौटूंबिक वादातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पंरतू ही अंधश्रद्धेतून केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. […]

Continue Reading
atamahatya

गेवराईतील एकाच कुटूंबातील सात जणांचे दौंड येथे नदीपात्रात मृतदेह!

घातपाताच संशय; घटनेने खळबळबीड दि.24 : दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील भीमा नदीपात्रात 8 ते 24 जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. हे कुटूंब गेवराई तालुक्यातील खामगाव येथील असून कामानिमित्त परजिल्ह्यात […]

Continue Reading

बोगस 52 दिव्यांग शिक्षक निलंबित!

–सीईओ अजित पवार यांची कारवाईबीड दि.23 : स्वतःसह कुटुंबातील सदस्य कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग यासह गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखल करून बदलीसाठी अनेक शिक्षकांनी प्रयत्न केला होता, दाखल केलेले प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर संशयित शिक्षकांची स्वरातीमध्ये पुनर्रतपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 52 शिक्षक हे बोगस आढळून आले होते. […]

Continue Reading

नांदूरघाट पसिरात दारु, मटका, गुटखा अन् जुगारावरही कारवाई

केज पोलीसात गुन्हा नोंद; पाच लाखांचा मुद्देमाल जप्तबीड दि.11 : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरामध्ये अवैध दारु, मटका, गुटखा अशी अवैध धंदे सर्रास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत अवैध दारु, मटका, गुटखा अशा कारवाया करत मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नांदूरघाट चौकीत गुन्हा […]

Continue Reading
ACB TRAP

खाजगी इसमासह वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि.06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि.6) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि.कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा.टोकवाडी, ता. परळी) […]

Continue Reading

बीड पोलीस दलातील उपनिरीक्षकांच्या बदल्या

बीड दि.29 ः बीड जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस उपनिरीक्षक यांच्या परिक्षेत्रांतर्गत विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि.28) या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. बीड जिल्हा पोलीस दलामध्ये कालावधी पूर्ण झालेले बीड ग्रामीण ठाण्यातील उपनिरीक्षक पवनकुमार फुलसिंग राजपुत व नियंत्रण कक्षातील राजेंद्र भास्कर बनकर यांची औरंगाबाद ग्रामीणला तर बीड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पवनकुमार उदय […]

Continue Reading
acb trap

सरपंचपुत्र एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली. सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे […]

Continue Reading
ACB TRAP

परळी थर्मलमधील उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.26 : परळीतील परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित येथील उप कार्यकारी अभियंता याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवर परळीत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) बीड एसीबीच्या टीमने केली आहे. अनिल रामदास वाघ (वय 36 उप कार्यकारी अभियंता,परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी […]

Continue Reading