ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन स्वीकारणार
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Continue Readingनिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Continue Readingकेशव कदम | बीड दि.30 : देवस्थान जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मंगळवारी (दि.29) रात्री आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार रामदास सूर्यभान खाडे (रा.करेवाडी ता. आष्टी जि.बीड) आरोपी […]
Continue Readingनियुक्तीसाठी करावी लागणार प्रतीक्षा
Continue Readingबीड दि.28 : खून प्रकरणाच्या स्थळ पंचनामा करण्यासाठी जात असताना आरोपीने चालू गाडीचे स्टेरिंग फिरवली. यामुळे वेगात असलेली गाडी खड्यात जाऊन कोसळली. या अपघातात पोलीस अधिकारी, कर्मचारी व पंच असे 6 ते 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.28) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा पाटोदा रोडवरील सासेवाडी फाटा येथे घडली. जखमीवर बीड येथील लोटस हॉस्पिटलमध्ये […]
Continue Readingबीड दि.16 : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्यात चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतले जाणार आहे. विनायक मेटे […]
Continue Readingबीडच्या दारुबंदी विभागाला कारवाईची भनक सुद्धा नाही केशव कदम | बीड दि.14 : तालुक्यातील नवगण राजुरी परिसरामध्ये असलेल्या बनावट दारुचा कारखाना नांदेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्धवस्त केला. ही कारवाई सोमवारी (दि.14) दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने अवैध दारु माफियांमध्ये खळबळ उडाली असून बीडच्या दारुबंदी विभागाला, पोलीसांना जे जमत नाही ते नांदेडच्या दारुबंदी […]
Continue Reading-कारसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त;एकावर गुन्हा – मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांची कारवाई
Continue Readingगौतम खटोड यांची आई, भाऊ, पुतण्याला हिन वागणूक; पत्रकार परिषदेत आईने मांडल्या व्यथा बीडदि.9 ः दोन दशकापासून बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव घेणारे स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठाण आहे. या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून समाजाला नियतीचे डोस पाजणारे गौतम खटोड मात्र घरात कुटूंबीयांना हिन वागणूक देत आहेत. रात्रीच्या बारा वाजता आईला घराच्या बाहेर काढत आहेत. भावाला, पुतण्याला नाहक त्रास देत […]
Continue Readingसुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली; सचिन पांडकर बीडचे नवे एएसपीबीड दि.7 ः राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधीकार्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.7) समोर आले. यामध्ये बीड येथील पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली झाली आहे तर बीडचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्कचे अधीक्षक सचिन […]
Continue Readingदक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.यावेळी […]
Continue Reading