बुडालेल्या डॉ.फपाळांचा मृतदेह शोधण्यास अपयश; एनडीआरएफची टिम घेणार शोध

माजलगाव दि.18 : माजलगाव धरणात (majalgav dam) पोहण्यासाठी गेलेले डॉ.दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.18) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. माहिती मिळाल्यापासून त्यांचा मृतदेहाचा धरणामध्ये शोध सुरु आहे. सायंकाळी 7 पर्यंत त्यांचा मृतदेह आढळून आलेला नव्हता तसेच अंधार पडल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली होती. माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत […]

Continue Reading

माजलगावच्या धरणात पोहायला गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू

माजलगाव – तालुक्यातील बेलोरा येथील व माजलगाव येथे वास्तव्यास असलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे सकाळी माजलगाव धरण मध्ये पोहण्यासाठी गेले. त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.18) रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडली असून त्यांचे प्रेत सापडले नही. तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ वय 45 वर्षे यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे ते गेल्या काही […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.13 : सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल काढून दिल्याबद्दल मोबदला म्हणून ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली. या लाचखोर ग्रामसेवकाला मंगळवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीच्या आवारात आठ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी अशोक विठ्ठलराव (वय 52 रा.हानुमान मळा, अंबाजोगाई) असे […]

Continue Reading
MURDER

४ वर्षीय भाच्याचा खून!

नागापूर येथील खळबळजनक घटना परळी : बहिणीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार वर्षीय भाच्याचा मामाने खून केल्याची परळी तालुक्यातील नागापूर येथील घटना रविवारी समोर आली. कार्तिक विकास करंजकर (वय ४, मु. पो.लाडेगाव ता.केज) असे मृत बालकाचे नाव आहे. तो आई सुरेखा विकास करंजकर सोबत आजोळी गेला होता. त्याच्या आईचे व मामाचे भांडण झाले. याच […]

Continue Reading

दुचाकीला वाचवताना वर्‍हाडाचा टेम्पो पलटला

पंधरा वर्‍हाडी जखमी; माजलगाव-तेलगाव रोडवरील घटना माजलगाव दि.1 ः बीड जिल्ह्यात लग्नसमारंभासाठी जालना जिल्ह्यातील वर्‍हाड आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर जालन्याकडे परतत असताना हा वर्‍हाडाचा टेम्पो माजलगाव-तेलगाव रोडवरील लहामेवाडी पाटीजवळ गुरुवारी (दि.1) सायंकाळच्या सुमारास पलटी झाला. यामध्ये पंधरा ते वीस वर्‍हाडी जखमी झाले असून यामध्ये पाच ते सहा बालकांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात […]

Continue Reading

झाडाखाली थांबलेल्या महिलेचा वीज पडून मृत्यू तर तिघे गंभीर

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील घटना केज दि.31 : शेतातून घरी येत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे झाडाखाली शेतकरी कुटूंब झाडाखाली थांबले. यावेळी वीज पडून महिलेचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीज जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे बुधवारी(दि.31) सायंकाळी घडली. केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील आत्माराम माणिक […]

Continue Reading

दोन कारचा भीषण अपघात; महिला पोलीस कर्मचाऱ्यासह चिमुकल्याचा मृत्यू

सिरसाळा-परळी रोडवर भिषण अपघातसिरसाळा दि.30 : सिरसाळा – परळी रोडवर मंगळवारी (दि.30) सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान दोन करचा समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात दिंद्रूड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांचा ९ वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला. तर गाडी चालक पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे, डाॅ.इलियास हे या अपघातात गंभीर जखमी […]

Continue Reading

चक्क जुन्या आरटीओंच्या स्वाक्षरीने बनवले जेसीबीचे बनावट कागदपत्र!

एजंट सय्यद शाकेरसह आरटीओतीलवरिष्ठ लिपिकावर फसवणुकीचा गुन्हाबीड दि.19 : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात बनावटगिरी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. या कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकेला हाताखाली धरत एजंट सय्यद शाकेर याने चक्क जुन्या आरटीओंच्या स्वाक्षर्‍या करुन जेसीबीचे बनावट कागदपत्र तयार केले. शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

इंदुरीकरांनी कीर्तन रद्द केल्यामुळे ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव!

अशोक शिंदे । नेकनूरदि.19 प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर नागरिकांनी याआधी गुन्हे दाखल करण्याच्या मागण्या केलेल्या आहेत. मात्र, नेकनूर परिसरातील कळसंबर येथे इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाची तारीख दिली होती. परंतू अचानक त्यांनी ती तारीख रद्द केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठत इंदुरीकर महाराजांवर […]

Continue Reading

उभ्या ट्रकवर ट्रक आदळला; चालकाचा जागीच मृत्यू

बीड दि. 19 : पंक्चर झालेल्या ट्रकचे टायर खोलत असताना भरधाव आलेल्या दुसऱ्या ट्रकने ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात पंक्चर असलेल्या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवरील इमामपूर उड्डाणपूलावर घडला. अमजद नजीर शेख (वय 36 रा.मरियाल गुडा […]

Continue Reading