2467 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अर्चना कुटेना अटक!

7 मार्चपर्यंत सुनावली कोठडीबीड दि.06 : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉण्ड्रिंग एका प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. मुंबई विभागीय कार्यालयाने अर्चना कुटे यांना अटक केलं आहे. ईडीने त्यांना 2 मार्चला प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्ड्रिंग अॅक्ट (PMALA) 2002 अंतर्गत अटक केली आहे. ही कारवाई मेसर्स ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड (DMCCSL) आणि […]

Continue Reading

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत अफूच्या शेतीचा पर्दाफाश !

पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांची कारवाई; ७० ते ८० झाडे जप्त बीड, दि. २७ : पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत बेकायदा अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून बीडच्या पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.२७ फेब्रुवारी) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे ७० ते ८० अफूची झाडे आढळून […]

Continue Reading
acb office beed

लाचखोर तहसीलदार पकडला ; बीड एसीबीची मोठी कारवाई!

बीड, दि. २० : परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी उघडकीस आली. तक्रारदाराकडून सालंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई […]

Continue Reading

सहकार अधिकारी 25 हजाराची लाच घेताना पकडला!

आठवड्यात जालना एसीबीची बीड जिल्ह्यात दुसरी कारवाई बीड दि.2 : सध्या जालना एसीबी बीड जिल्ह्यात कारवाईचा धडका लावला आहे. आठवड्यात जालना एसीबीने माजलगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यासह एका खाजगी इसमावर कारवाई केल्यानंतर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. अंबाजोगाई येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) संतोष भंडारी यांना २५ हजार रुपयांची लाच […]

Continue Reading
acb trap

वाळूचा हप्ता म्हणून लाच घेताना खाजगी इसम, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

केशव कदम– बीड माजलगाव दि.28 : माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी आणि एक खाजगी इसम यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस होत नाहीत, तोच वाळू वाहतुकीसाठी हप्त्यांची मागणी सुरू झाल्याचे […]

Continue Reading

बीडीओंसह इतरांसाठी लाच घेणारा सरपंच पकडला!

धाराशिव एसीबीची बीडमध्ये कारवाईकेशव कदम । बीडदि.13 ः नरेगाअंतर्गत विहिर मंजूर करून त्यावर बीडीओंसह इतरांच्या सह्या घेण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव प्रताप खेडकर (वय 35, रा.तरनळी ता.केज, जि. बीड) यांना 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.13) सांयकाळी करण्यात आली. तक्रारदाराने 23 डिसेंबर 2025 रोजी […]

Continue Reading

मोठा घोटाळा! तपासणी न करताच ३२० वाहनांना दिले फिटनेस प्रमाणपत्र

परराज्यातील पाच एजंटवर गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडमधील एजंटामध्ये खळबळ बीड आरटीओच्या सतर्कतेमुळे कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस केशव कदम | बीड, दि. ९ : योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नुतनीकरणाच्या कामकाजात परराज्यातील स्वयंचलित वाहन तपासणी (ATS) केंद्रांमार्फत मोठ्या प्रमाणावर बनावट व बोगस पद्धतीने वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सतर्क […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

– बीड उपअधीक्षक पूजा पवार यांची कारवाई ; २० लाखाचा मुद्देमाल जप्त बीड दि.4 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील सिंदफना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून तिची चोरटी करणारा टेम्पो पकडला. यात तब्बल २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाल्मीक बाबासाहेब पतंगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई […]

Continue Reading

बीड नगरपरिषद ‘लाइन-दोरीत’ चालली पाहिजे; जनतेचा कौल कामातून सिद्ध करा

आ.विजयसिंह पंडित : प्रेमलता पारवे यांनीबीड नगराध्यक्ष म्हणून स्वीकारला पदभार बीड, दि.2 : मी इतिहास-भूगोल पाहणार नाही, बीडकरांनी आपल्याला स्पष्ट कौल दिला आहे. आता राजकारणापेक्षा जनतेची कामे महत्त्वाची आहेत. प्रचारात दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे स्पष्ट निर्देश आमदार विजयसिंह पंडित यांनी दिले. बीड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून प्रेमलता पारवे यांनी शुक्रवारी […]

Continue Reading
acb office beed

वर्षाच्या शेवटचा ट्रॅप ; दोन लाचखोरांवर गुन्हा

बीड दि.31 : बुधवार, 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने लाचखोरावर कारवाई केली आहे. 2025 या वर्षातील हा शेवटचा ट्रॅप असून या कारवाईने खळबळ उडाली आहे. जळावू लाकडाची गाडी चालवू देण्यासाठी पाटोदा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक दादासाहेब तेजराव मलमल (जोशी) याने हप्ता म्हणून एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही एक […]

Continue Reading