कार झाडावर आदळली; मंडळाधिकारी जाधव यांचा मृत्यू तर तहसीलदार जखमी

गेवराई दि.6 : अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके हे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.6) पहाटेच्या सुमारास राक्षसभूवन रोडवरील सावळेश्वर फाटा येथे घडला. महसूल विभागाचे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात गोदापात्रात […]

Continue Reading
accident

भरधाव बसच्या धडकेत बुलेटवरील तिघांचा मृत्यू

बीड तालुक्यातील खजाना विहिरीजवळील घटनाबीड दि.2 : बुलेटवर जाणार्‍या तिघांना भरधाव बसने जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी तरुणास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाली परिसरातील नक्षत्र हॉटेलसमोर बुधवारी (दि.2) रात्री 7 च्या सुमारास झाला. पारसनाथ मनोहर […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बीड गोळीबार प्रकरणातील एकास अटक!

बीड, दि.1 : येथील रजिस्ट्री कार्यालयात शेतीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.25) सकाळी 11च्या सुमारास घडली होती. यातील एका आरोपीस मंगळवारी (दि.1) सकाळी ताब्यात घेतले. सतीश पवार (रा.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरणात संतोष बबन क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली होती. त्यांच्या फिर्यादीवरून भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, सतीश पवार, प्रमोद […]

Continue Reading

महाराजांसह डॉक्टरला लाखोंच्या खंडणीची मागणी!

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलनेकनूर दि.27 ः एकाच खंडणीखोराने नेकनूर परिसरातील बेलेश्वर संस्थानच्या महाराजांना व लिंबागणेश येथील डॉक्टरांकडे खंडणीची मागणी केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.27) उघडकीस आला. यावेळी खंडणीखोराने पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील […]

Continue Reading

शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात हाणामारी;उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

बीड दि.27 : शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना दगड व लाकडाने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होती. दरम्यान यातील जखमी चुलत्याचा रविवारी (दि.27) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आडस येथील गायके परिवारात मागील […]

Continue Reading
crime

गेवराई तालुक्यातील डोंगरावर आढळला मानवी सांगाडा!

घातपात की आत्महत्या; घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली गेवराई दि.26: शहरापासून जवळ असलेल्या पालख्या डोगरावर एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला असुन त्याचे मुंडके झाडाला टागलेले तर धडाचा सापळा खाली पडलेल्या आवस्थेत आढळल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे, अशी […]

Continue Reading

रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागरांसह आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा!

बीड दि.26 : येथील रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्रीसाठी आलेल्याना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कुकरीने हल्ला केला. तसेच पैशाची बॅग लंपास केली. याप्रकरणी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर आदींसह आठ जनांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा शनिवारी (दि.26) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजिस्ट्री कार्यालयात राजिस्ट्रीसाठी […]

Continue Reading

खोटे गुन्हे मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन!

बीड दि. 26 : डॉ.भारतभूषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सारिकाताई क्षीरसागर यांच्या उपस्थित क्षीरसागर समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच खोटे गुन्हे मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, डॉ.भारतभूषण क्षीररसागर व योगेश क्षीरसागर […]

Continue Reading
bharatbhushan kshirsagar and yogesh kshirsagar

भारतभुषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद

बीड गोळीबार प्रकरण प्रतिनिधी । बीडदि.26 : येथील रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात सतीश बबनराव क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.भारतभुषण क्षीरसागर, bharatbhushan kshirsagar डॉ.योगेश क्षीरसागर yogesh kshirsagar यांच्यासह सतीश पवार, प्रमोद पवार, विनोद पवार, रवी पवार, आदित्य पवार यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सतीश […]

Continue Reading