गळफास घेऊन युवकाची आत्महत्या!

बीड दि.19 : तालुक्यातील नामलगाव फाटा येथे 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) सकाळी उघडकीस आली. शरद आनंदराव काशीद (वय 25 रा.कुमशी ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मागील काही महिन्यापासून शरद हा औरंगाबाद येथे कामानिमित्त गेलेला होता. काल, परवा तो काही कामानिमित्त गावी आला होता. त्यानंतर नामलगाव फाटा […]

Continue Reading

पत्नीने केला अपमान; पतीने घेतला गळफास!

माजलगाव दि.16 : पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.15) सकाळी 12 वा. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावातील साठे नगर येथे घडली. अनिल उत्तम थोरात या ऊसतोड कामगाराने राहत्या घरात साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी […]

Continue Reading

चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडवर आदळली; दोघांचा मृत्यू

एक गंभीर जखमी; बीड परळी महामार्गावरील घटना बीड दि.16 : बीड-परळी महामार्गावर परळीकडून भरधाव वेगात येणार्‍या स्वीप्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.16) दुपारी तेलगाव येथे घडली. हा अपघात एवढा भीषण व ह्रदयद्रावक होता की यात गाडीचा पुर्ण […]

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोना शंभरपार!

बीड दि.15 : देशासह राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र त्याचबरोबर बीड जिल्ह्यातही बांधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. रविवारी (दि.16) जिल्ह्यात 125 नवे कोरोना बाधित आढळून आले. रोजच्या संख्येनुसार हा आकडा हळूहळू वाढतच आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 814 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात 1 हजार 689 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह […]

Continue Reading
deadbody

बेपत्ता वृद्धाचा शिर नसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

सिरसाळा दि.15 : सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतामध्ये सत्तर वर्षीय वृद्धाचा शिर नसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी सिरसाळा पोलीसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वारातीमध्ये दाखल केला आहे. हा घातापाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मारुती नामदेव उगले (वय 70 रा.हिवरा गोवर्धन) असे मयताचे नाव आहे. 13 जानेवारी दुपारपासून मारुती […]

Continue Reading
areested

संत भगवान भक्तीगडावरील दानपेट्या पळविणारे जेरबंद !

स्थानिक गुन्हे शाखा, अंमळनेर पोलीसांची कारवाईबीड दि.10 : संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव (ता.पाटोदा) येथील भगवान भक्तीगडाच्या मंदिरातून दोन दानपेट्या लंपास करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व अंमळनेर पोलीसांनी तिघांना जेरबंद केले आहे. पोलीसांनी अवघ्या 24 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावत आरोपींसह मुद्देमाल हस्तगत केला आहे. मंगळवारी या आरोपींना न्यायालयासमोर […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचे आकडा वाढला!

बीड दि.8: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी आकडेवारी समोर आली आहे. शनिवारी (दि.8) जिल्ह्यात 26 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे चिंतेत वाढ झाली असून जिल्ह्यात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. शनिवारी जिल्हा आरोग्य विभागास 1 हजार 737 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 26 पोझिटीव्ह आढळून आले असून 1 हजार 711 निगेटिव्ह […]

Continue Reading

पंकज कुमावतांच्या पथकाचा छापा; 19 मटकाबहाद्दर ताब्यात!

बीड दि.5 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अवैध धंद्यावर जिल्हाभरामध्ये कारवाईचा धडाका सुरुच आहे. बुधवारी (दि.5) दुपारी माजलगाव शहरामध्ये मटका व ऑनलाईन लॉटरी घेणार्‍या अड्ड्यावर धाड टाकली. दोन्ही कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्त करत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे. माजलगाव शहरातील […]

Continue Reading
DEATH BODY

स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट तहसील कार्यालयात

केज दि.5 : गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. सोनेसांगवी येथे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी (दि.5) सकाळी नातेवाईकांनी मृतदेह थेट केज तहसील कार्यालयात आणला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सोनेसांगवी येथील लक्ष्मीबाई शहाजी कसबे या महिलेचे निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी कुठं करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी […]

Continue Reading
accedent

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात पैलवानाचा मृत्यू

सिरसाळा दि.5 : ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. दरम्यान याच चौकात आठवड्यात तीन अपघातात तिघांचा मृत्यू झालेला आहे. या चौकात वाहतूक पोलीसांची कायस्वरुपी नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. पैलवान बाबुराव बळीराम सलगर (वय 38 रा.मालहिवरा) हे दुचाकीवरुन जात होते. यावेळी […]

Continue Reading