मोरांची शिकार करणारे चार शिकारी ताब्यात!

-बीड वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुप्रतिनिधी । बीड दि.19 ः राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची शिकार करणार्‍या चार जणांना मध्यरात्री ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील मांडवखेल परिसरात उघडकीस आली. (Four Peacock Poachers Taken into Custody!) या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन्यजीव प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वन विभागाकडून […]

Continue Reading

बीड एसीबीने लाचखोर पकडला!

केशव कदम : बीड दि. १८ : बीड जिल्ह्यात लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सौर पंपासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई आज करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बीड एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा अश्रूबा पाळवदे (वय ३३) […]

Continue Reading
NEET EXAM CANCEL

पेपरफुटीमुळे नीट परीक्षा रद्द!

-नव्या परीक्षेची लवकरच तारीख जाहीर होणार बीड दि.12 : राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दहावी नंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरु केली आहे. तर, बारावीच्या परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा (NEET EXAM) देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच […]

Continue Reading

भूसंपादन मावेजा घोटाळा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक ताब्यात!

बीड दि.7 : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांना आज लातूर न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे आणले जाणार असल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना ताब्यात घेऊन बीडकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेने महसूल विभागात खळबळ […]

Continue Reading
pali grampnachyat news

पाली सरपंच : राणी गणेश नवले यांचा 550 मतांनी विजय

बीड, दि. 29 : बीड तालुक्यातील पाली/कपिलधार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत नागनाथ ग्रामविकास पॅनलच्या राणी गणेश नवले यांनी 550 मतांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. निकाल जाहीर होताच नवले समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. गावात विजयानंतर आनंदाचे वातावरण निर्माण […]

Continue Reading
MASSAJOG

मस्साजोग सरपंच : स्वरुपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय

बीड दि.29 : केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या या पदासाठी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा प्रयत्न होता. मात्र, गावकर्‍यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीदरम्यान स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रचार […]

Continue Reading

माजलगावात अवैध गांजा शेतीचा पर्दाफाश

माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई ; 14 लाखाचा मुद्देमाल जप्त माजलगाव : तालुक्यातील निपाणी टाकळी परिसरात अवैध गांजा शेतीचा पर्दाफाश करत माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी मोठी कारवाई केली. गट क्रमांक 143/144 मधील शेतात लपवून ठेवलेला 55 किलोपर्यंतची गांजाची झाडे या कारवाईत जप्त करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांना […]

Continue Reading

घोसापूरी शिवारातील खदानीमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

-ओळख पटविण्याचे बीड ग्रामीण पोलिसांचे आवाहन बीड दि. 24 : तालुक्यातील बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घोसापुरी शिवारामध्ये कैलासगडाच्या पायथ्याशी असलेल्या खदानीतील पाण्यात एका 35 ते 40 वयोगटातील अज्ञात पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी (दि. 24) सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित मृतदेहाच्या उजव्या हातात काळ्या रंगाची […]

Continue Reading
ACB TRAP NEWS

महावितरणच्या कोमल शिंदेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

बीड दि.22 : आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल अर्जून शिंदे यांना 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.21) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते, बुधवारी बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोमल अर्जून शिंदे (वय 39, रा.तिसगाव ता.पाथर्डी) या महावितरणच्या आष्टी उपविभागात सहायक अभियंता […]

Continue Reading
ACB TRAP NEWS

बीड : महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

– १८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. केशव कदम – बीड दि.21 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आता महिला अधिकारी देखील त्याला अपवाद राहिलेल्या नाहीत. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.२१) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या […]

Continue Reading