कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

महाजनवाडी फाटा येथील घटना पाटोदा दि.25 : भरधाव कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा गंभीररित्या जखमी होवून जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.25) रात्री 7 च्या सुमारास मांजरसुंबा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी वाघिरा फाटा येथे झाला. पोपट भानुदास मस्के (वय 38) व घैनीनाथ विठ्ठल मस्के (वय 40 दोघे रा.भाळवनी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. पोपट […]

Continue Reading

माजलगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले अर्भक!

माजलगाव दि.25 : शहरातील बसस्थानकाच्या शौचालयाच्या परिसरात एक मयत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे घटनास्थळी माजलगाव शहर पोलिसांनी धाव घेतली असून और बघ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. माजलगाव येथील बस्थानाकाच्या परिसरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोमवारी (दि.25) सकाळी एक मयत अर्भक आढळून आले. याची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भक ताब्यात घेत […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

पालीच्या तलावात बुडून दोघांचा मृत्यू!

बीड दि.18 : शहरातील दोन तरुणांचा पालीच्या तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.18) सायंकाळच्या सुमारास घडली. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. ओमकार लक्ष्मण काळे (वय 16) व शिव संतोष पिंगळे (वय 16 दोघे राहणार शिंदेनगर ता. बीड) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास […]

Continue Reading

पोलीस पाटलामार्फत लाचेची मागणी करणार्‍या एपीआय गणेश मुंढेंना अटक!

बीड दि.13 : उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि.गणेश मुंढे यांनी निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, येरमाळा) […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

खदाणीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

केज तालुक्यातील दुर्देवी घटना केज दि.8 : तालुक्यातील साळेगाव शिवारातील दस्तगीर माळ भागातील खदाणीत बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. घटनास्थळी केज पोलीसांनी धाव घेतली असून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अनिल बबन शिंदे व प्रकाश बबन शिंदे (रा.चिंचोली माळी) असे बुडून मृत्यू पावलेल्या […]

Continue Reading

विजेच्या धक्क्याने तीन घटनामध्ये तिघांचा मृत्यू!

अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील घटनाअंबाजोगाई/गेवराई दि.8 : विजेच्या धक्क्याने अंबाजोगाई, गेवराई येथील तीन वेगवेगळ्या घटनात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. जवळगावात तुटलेल्या विद्यूत तारेला चिटकून महिलेचा मृत्यूअंबाजोगाई : तालुक्यातील सुक्षलाबाई विश्वनाथ हारे (वय 58, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव […]

Continue Reading

मुंबईच्या एनसीबी अधिकार्‍याला परळी रेल्वे पोलीसांकडून अटक!

परळी दि.8 : हैद्राबाद -हडपसर रेल्वेगाडीमध्ये उदगीर-लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. छेडछाड करणारा व्यक्ती हा एनसीबीचा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई येथील अधिकारी आहे. एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी […]

Continue Reading
corona

आज जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह?

बीड दि.27: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.8) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेवराई व वडवणी तालुक्यात कोरोना शुन्यावर आला आहे. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.8)1706 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 38 जण बाधित आढळून आले. तर 1668 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई […]

Continue Reading

नदीत वाहून गेलेल्या गुराख्याचा दुसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

परळी महसुल,न.प.अग्निशामक, ग्रामीण पोलीसांची मोठी मोहिम परळी दि.8 : तालुक्यातील पांगरी वाण नदीच्या बंधार्‍या जवळ एक गुराखी शेतातून जनावरांना घरी घेऊन जाताना वाहून गेला होता. ही घटना गुरुवारी (दि.7) सायंकाळी घडली होती. तालुका महसूल प्रशासनाला याची खबर मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिम सुरु केली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे शोधमोहिम थांबवावी लागली […]

Continue Reading