accedent

कारच्या धडकेत एक ठार, दोघे जखमी

माजलगाव दि.2 : कार-दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना माजलगाव तालुक्यातील परभणी रोडवर गुरुवारी (दि.2) रात्री 8 च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश वसंत डांगे (वय 18) असे मयताचे नाव आहे. तर वसंत डांगे (वय 42) हे अविनाश डांगे […]

Continue Reading
aaropi

अंबाजोगाई ठाण्यातून पळालेल्या ‘त्या’ दरोडेखोरास केज पोलिसांनी पकडले!

बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. त्यानंतर काही तासातच केज पोलिसांनी या आरोपीस जेरबंद केले आहे. हा आरोपी पुण्याला जाण्याच्या तयारीत होता. […]

Continue Reading

पोलीसांचा निष्काळजीपणा; सराईत दरोडेखोराचे पोलीस ठाण्यातून पलायन

बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीच्या […]

Continue Reading
accident

वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा तर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यूबीड दि.2 : रुग्णवाहिकेच्या व अज्ञात वाहनाच्या धडकेत वेगवेगळ्या अपघातात बुधवारी (दि.1) रात्रीच्या सुमारास दोघा तरुणांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, गुरुवारी सकाळी केज तालुक्यातील होळ येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला. […]

Continue Reading

वराह चोरीच्या वादातून तरुणाचा खून!

अंबाजोगाई दि.31 : वराह चोरल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वादावादी झाली. त्यानंतर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एका 32 वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राचे वार करून खून केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात घडली. तसेच या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात राहणारे काही लोक वराह पालनाचा व्यवसाय करतात. रवी अभिमान धोत्रे (वय 32) […]

Continue Reading
accedent

दुचाकींची धडकेत; दोघांचा जागीच मृत्यू

माजलगाव-तेलगाव रोडवरील घटना माजलगाव दि.27 : दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.27) सायंकाळी सहाच्या सुमारास माजलगाव तेलगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर घडली. अरुण जगन्नाथ शेजूळ (वय 65 रा. आबेगाव), नंदकुमार संतराम महिपाल (वय 38, रा.शिंदेवाडी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अरुण शेजूळ हे माजलगावहून खामगाव पंढरपूर महामार्गावरून दुचाकीवरुन […]

Continue Reading

पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

बीड : जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षक, 19 सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत. जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार नव्याने आलेले पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अंबाजोगाई ग्रामीणचा पदभार पोनि. वासुदेव मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. […]

Continue Reading

हनुमान महाराज गिरी यांना अटक

गेवराई- बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसापूर्वी फेटाळ्यानंतर अखेर गुरुवारी (दि.२६) गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला ताब्यात घेतले आहे. सुर्यमंदिर […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची दिलासादायक आकडेवारी!

बीड : जिल्ह्यात रविवारी कोरोना बधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. रविवारी (दि.22) कोरोनाचे 71 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातून रविवारी 4121 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.22) प्राप्त झाले, त्यामध्ये 71 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4048 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई-6, आष्टी-8, बीड 24, धारूर-2, गेवराई 2, केज […]

Continue Reading
crime

पोटच्या मुलाने दारुच्या नशेत केला आईचा खून!

पळून जाणार्‍या मुलाला पाठलाग करत शहागड येथून घेतले ताब्यात नेकनूर दि.21 ः रात्री दारूच्या नशेत आईला मारहाण केल्यानंतर सकाळी तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच पळून जाणार्‍या मुलाला दिड तास पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेतले. ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांना यश आले. चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय 70 रा.चौसाळा ता.बीड) असे […]

Continue Reading